पतीच्या व्यवसायासाठी घेतलेल्या ३० हजार रुपयांच्या व्याजापोटी अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या नवविवाहितेवर गेल्या चार महिन्यांपासून अत्याचार केल्याप्रकरणी तिघा सावकारांवर शुक्रवारी रात्री उशिरा जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील इन्फन्ट जिजस इंग्लिश पब्लिक हायस्कूलमधील आदिवासी अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाची चौकशी व आवश्यक कारवाई करण्याकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी चार सदस्यीय समिती स्थापन केली. ...
कणकवली तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयीत आरोपी सचिन उर्फ पपल्या महादेव चाळके (३६, बेळणेखुर्द, वरचीवाडी) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा २६ जानेवारी ते ४ एप्रिल २०१९ या कालावधीत ...
फणसगांव कला व वाणिज्य महाविद्यालयात कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक अत्याचार या विषयावर महिला विकास कक्षामार्फत मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक अॅड. प्राजक्ता शिंदे ...