Sericulture Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Sericulture, Latest Marathi News
Sericulture Information रेशीमशेती हा व्यावसायिक शेतीचा चांगला पर्याय आहे. तुतीची लागवडीवर रेशीम कीडे पाळून त्यांच्यापासून तयार झालेल्या कोषातून रेशीम तयार केले जाते. अनेक प्रयोगशील शेतकरी यशस्वी रेशीमशेती करत आहेत. Read More
पावसाच्या पाण्यावर पारंपरिक पिके घेणाऱ्या मराठवाड्यातील भगवान जाधव यांना एक दिवस रेशीम शेतीचा मार्ग गवसला. आज त्यांच्यामुळे परिसरातील अनेक शेतकरी रेशीम शेतीकडे वळत आहेत. ...
शाश्वत उत्पन्न, अनुदानाची तरतूद यामुळे तरुण शेतकरी आता रेशीम शेतीकडे वळत आहेत. पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथील अभियंता असलेला चंद्रशेखर काळे याने रेशीम शेतीतून भरघोस उत्पन्न मिळविले आहे. ...
माजलगाव तालुक्यातील अनेक शेतकरी रेशीम शेतीच्या माध्यमातून पैसे कमावत आहेत. चार महिन्यांपूर्वी टकारवाडी येथील फाटे कुटुंबीयांनी प्रथमच रेशीम कोशांपासून हार बनवायला सुरुवात केली होती. या हाराला गणेशोत्सव व दिवाळीत चांगली मागणी होती. ...
सन २०२१-२२ पर्यंत मराठवाडयातील बहुतांश जिल्हयात उझी माशीच्या प्रादुर्भावामुळे शेतकयांचे ३० ते ५० टक्के पर्यंत नुकसान झाले. यामुळे काही शेतकयांनी रेशीम शेतीकडे पाठ फिरवली. ...
मागील नऊ वर्षांचा उच्चांक मोडत बीड जिल्हा महाराष्ट्रात अव्वल राहिला आहे. २०२२-२३ मध्ये ३५८३ शेतकऱ्यांनी तुती लागवड केली. यामध्ये ११४२ मेट्रिक टन कोष उत्पादनातून जिल्ह्याला ३५ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. सध्या कोषाला ५५० ते ६०० रुपये किलो भाव आहे. ...