कृषी प्रधान देशात शेतीसाठी लागणाऱ्या स्वस्त आणि सुटसुटीत कृषीपंपापासून ते सैन्यामध्ये शत्रूच्या हातातील शस्त्र म्हणून ओळखणाºया रोबोटच्या निर्मितीचे प्रयोग सादर करून जिल्ह्यातील बालवैज्ञानिकांनी आपल्या कुशाग्र बुद्धीमत्तेचे दर्शन घडविले आहे़ ...
ब्राह्मणगाव : बागलाण तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात ब्राम्हणगांव येथील मविप्र समाज नाशिक संचालित श्रीराम सजन अहिरे नूतन इंग्लिश स्कूल, अभिनव बाल विकास मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाला आधुनिक सुरक्षित गाडी या उपकरणाला द्वितीय क्र मांक मिळाला. ...
१९५६ ला एक ते चार वर्ग स्थापन झाल्यानंतर २००१ मध्ये शिक्षकांच्या प्रयत्नांनी इयत्ता पाचवी ते सातवी वर्ग सुरु केले. संस्कार देण्यासह शिक्षण, विज्ञान, क्रीडा व अन्य क्षेत्रात विद्यार्थ्यांची कामगिरी मौलाची ठरली आहे. तसेच परसबाग निर्मिती, विद्यार्थी बचत ...
या शाळेमध्ये वर्गखोलीसोबतच परिसर सजावटीवर भर देण्यात आला. भित्तीपत्रकावर घोषवाक्ये, अभ्यासक्रमातील महत्त्वाचे मुद्दे, सण-उत्सव, दिनविशेष यापासून तर भाषा व गणिताचाही समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना खेळता-खेळता शिकता यावे हाच या मागचा उद्देश अस ...