लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

आत्मा मालिक विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्र म उत्साहात - Marathi News | Cultural program in the Spirit Spirit School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आत्मा मालिक विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्र म उत्साहात

जळगाव नेऊर : येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरु कुल व ज्युनियर कॉलेजमध्ये जुन्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या आनंदाची सुखद उधळण करण्यासाठी गुरु कुलात भजन स्पर्धेचे आयोजन केले होते. तसेच नृत्य व काव्यवाचन स्पर्धांचे देखील आयोजन केले होते. ...

ठाणगाव विद्यालयात विविध दाखल्यांचे महा राजस्व अभियानांतर्गत झाले वितरण - Marathi News | Distribution of certificates under Thanegaon Vidyalaya under Maha Revenue Campaign | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठाणगाव विद्यालयात विविध दाखल्यांचे महा राजस्व अभियानांतर्गत झाले वितरण

पाटोदा : ठाणगाव येथील राजा शिवाजी माध्यमिक विद्यालयात महाराजस्व अभियानांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे मंडळ अधिकारी रमेश खैरे व मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे हे होत ...

पाच दिवसात शोधली ३४ शाळाबाह्य मुले - Marathi News | Seek out 34 out of school children in five days | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पाच दिवसात शोधली ३४ शाळाबाह्य मुले

बालकांच्या मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क अधिनियम २००९ अन्वये ६ ते १४ वयोगटातील बालकांच्या शिक्षणाची जवाबदारी सर्व घटकांवर आहे. जलद शैक्षणिक प्रगत महाराष्ट्र शासन निर्णयानुसार ९ जानेवारी २०१७ पासून शाळाबाह्य मुलांना शाळेत आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्या ...

परभणी : ७३ टक्के अंगणवाड्या भरतात इमारतीत - Marathi News | Parbhani: 3% of the courtyards are filled in the building | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ७३ टक्के अंगणवाड्या भरतात इमारतीत

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ७३़५५ टक्के अंगणवाड्या या राज्य शासन किंवा ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये भरत असून, शहरी भागात मात्र ९५ टक्के अंगणवाड्या किरायाच्याच इमारतींमध्ये भरत असल्याची गंभीर स्थिती समोर आली आहे़ ...

जिल्हा परिषद शाळेत प्रयोगशाळा, ग्रंथालय उभारणीचा संकल्प! - Marathi News | Resolution to set up a laboratory, library in Zilla Parishad School! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा परिषद शाळेत प्रयोगशाळा, ग्रंथालय उभारणीचा संकल्प!

नववर्षात जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ प्राथमिक शाळेत सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा आणि ग्रंथालय उभारणीचा संकल्प करण्यात आला आहे. ...

आता मुलांना जिल्हा परिषद शाळांचा लळा! - Marathi News | Childrens trend now to Zilla Parishad schools in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आता मुलांना जिल्हा परिषद शाळांचा लळा!

नववर्षात जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्ता विकासावर भर दिला जाणार असून जिल्हा परिषद शाळेलाही अच्छे दिन येणार आहेत. ...

नववर्ष स्वागतासाठी स्तुत्य उपक्रम; मुलांनी केलं प्लास्टिक हद्दपार! - Marathi News | environment awareness, no plastic use in karad satara | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :नववर्ष स्वागतासाठी स्तुत्य उपक्रम; मुलांनी केलं प्लास्टिक हद्दपार!

पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी निसर्गात असलेलं प्लास्टिक बाहेर काढणं महत्त्वाचं आहे. ...

विद्यार्थ्यांनी कलागुण जोपासावेत : प्रवीण जोशी - Marathi News |  Students should cultivate artistic skills: Praveen Joshi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थ्यांनी कलागुण जोपासावेत : प्रवीण जोशी

विद्यार्थ्यांनी कलागुण जोपासावेत, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व सानेगुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रवीण जोशी यांनी केले. संस्थेच्या विविध शाळांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. ...