दिल्लीतील चाणक्यपुरी भागातून एका हिंदी चित्रपटासारखे प्रकरण समोर आले आहे. जेथे एका धनाढ्य व्यक्तीने आपल्या मुलाला सुप्रसिद्ध शाळेत दाखल करण्यासाठी असा कारनामा केला आहे की, जेव्हा त्याची पोल उघड झाली तेव्हा हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचले. ...
सृजन आनंद विद्यालयाच्या रूपात आदर्श शिक्षण पद्धतीचं स्वप्न सत्यात उतरवून दाखवलं. मुलांना सखोल ज्ञान मिळावं तेही कृतीतीतून ही संकल्पना त्यांनी प्रत्यक्ष राबविली. ...
कोरोना टाळेबंदी ३१ जुलैपर्यंत असल्याने शाळांनी ऑनलाईन वर्ग सुरू केले आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळा व कॉन्व्हेंटमध्ये अगदी पहिल्या दिवसांपासून ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. मात्र जिल्हा परिषद व महानगर पालिकेच्या शाळेत आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थी शिक्षण ...
शाळांवर जबाबदारी सोपवू नये, अशा आशयाचे निवेदन मोहाडी तालुका मुख्याध्यापक संघाने गटशिक्षणाधिकऱ्यांच्यामार्फत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना पाठविण्यात आले आहे. ...