सायखेडा : राज्यातील शिक्षक आॅनलाईन अध्यापनाबरोबरच कोविड 19मुळे उद्भवलेल्या आपत्ती व्यवस्थानातील कोरोना साह्यता कक्ष, माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत विविध सर्वेक्षण, विलगीकरण कक्ष यात कार्यरत आहेत हे करत असताना आॅनलाईन अध्ययन- अध्यापनाची साप्ताहिक ...
पेठ : रवि जे मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन, भारतीय प्रबंध संस्था अहमदाबाद व स्टेट इनोव्हेशन अॅण्ड रिसर्च फाऊंडेशन (सर फाऊंडेशन), सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा टीचर इनोव्हेशन अॅवार्ड २०२० राज्यातील १०३ शिक्षकांना जाहीर झाला ...
निफाड : येथील वैनतेय विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी आॅन लाईन पद्धतीने विविध उपक्र माचे आयोजन करण्यात आले होते. ...
नाशिक : पुणे येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्यावतीने दिला जाणारा राजर्षी शाहू छत्रपती पुरस्कार त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथील विश्व हिंदू परिषद आणि वनवासी व दुर्बल घटक विविध सेवा प्रकल्प न्यास संचलित कन्या छात्रालयाला प्रदान करण्यात आला आहे. ...