School News : नववी ते बारावीचे विद्यार्थी हे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सजग असल्याने आणि त्यांचे महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष असल्याने या वर्गांच्या शाळा सुरू करण्याचा प्रामुख्याने विचार केला जाईल. ...
मुसळगाव : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेगाव या शाळेने नवोदय व पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळविले. सन २०१९-२० या सालात पार पडलेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत पद्मेश दवणे या विद्यार्थ्याची निवड झाली.शिष्यवृत्ती परीक ...
IndianRedcrosSociety, Divyang , school, kolhapurnews, कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांग, मतिमंद, गतिमंद, कर्णबधीर अशा शाळेतील शिक्षक-कर्मचाऱ्यांकडून खऱ्या अर्थाने ईश्वर सेवेचे काम केले जाते, असे गौरवोद्गार जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांन ...
अंदरसूल : शालेय शिक्षण विभागाने जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारावा यासाठी राज्यात ३०० शाळा ह्णआदर्श शाळाह्ण म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. यात येवला तालुक्यातील २३६ शाळा मधून अंदरसूल येथील जिल्हा परिषद शाळा अंदरसूल मुली या शाळेची राज्यस्तर ...