लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा, मराठी बातम्या

School, Latest Marathi News

“मुख्यमंत्रीजी, तुम्ही फक्त शाळा सुरु करा, आम्ही काळजी घेतो”; पाचवीच्या विद्यार्थ्याचे पत्र - Marathi News | solapur 5th standard student wrote letter to cm uddhav thackeray about to reopen school | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुख्यमंत्रीजी, तुम्ही फक्त शाळा सुरु करा, आम्ही काळजी घेतो”; पाचवीच्या विद्यार्थ्याचे पत्र

ऑनलाइन शिक्षणाला मर्यादा असून, शाळा बंद असल्यामुळे आमचे नुकसान होत, असे विद्यार्थ्याने या पत्रात म्हटले आहे. ...

जिल्ह्यातील ९ वी ते १२ वी च्या सर्व शाळा बंद, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे निर्देश - Marathi News | All 9th to 12th schools in the Sindhudurg district are closed | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जिल्ह्यातील ९ वी ते १२ वी च्या सर्व शाळा बंद, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे निर्देश

याआधीच ५ जानेवारीला इ. १ ते ८ पर्यंतच्या शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. ...

School closed : शिक्षणाचा पाया मजबूत होणार तरी कसा ? - Marathi News | Dissatisfaction among parents about online education | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :School closed : शिक्षणाचा पाया मजबूत होणार तरी कसा ?

ऑनलाइन शिक्षणाबद्दलही पालकांमध्ये नाराजीचा सूर आहे. ...

corona virus : आदेशाचा घोळ; शाळा बंदचा गोंधळ - Marathi News | An atmosphere of confusion prevailed in some schools due to non-receipt of written orders from the Department of Primary and Secondary Education | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : आदेशाचा घोळ; शाळा बंदचा गोंधळ

प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभागाकडून लेखी आदेश मिळाला नसल्याने काही शाळांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. ...

शिष्यवृत्ती परीक्षेत वैनतेयची प्रियाणी सोनवणे जिल्ह्यात नववी - Marathi News | Vaintey's Priyani Sonawane is ninth in the district in the scholarship examination | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिष्यवृत्ती परीक्षेत वैनतेयची प्रियाणी सोनवणे जिल्ह्यात नववी

निफाड : इयत्ता आठवीसाठी असलेल्या पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत निफाड येथील वैनतेय विद्यालयाचे बारा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. या विद्यालयाची विद्यार्थिनी प्रियाणी सोनवणे ही जिल्ह्यात नववी आली. ...

एक दिवस शाळेसाठी, मुलांच्या सुरक्षेसाठी 'त्यांनी' उचलले हातात फावडे - Marathi News | a day for the school, For the safety of children villagers clean school campus | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :एक दिवस शाळेसाठी, मुलांच्या सुरक्षेसाठी 'त्यांनी' उचलले हातात फावडे

शाळा परिसरामध्ये मोठमोठे झाडे आहे. मात्र, झुडपांमुळे या झाडापर्यंत पोहोचणे बालकांना कठीण जात होते. त्यामुळे मुलांची सुरक्षा आणि शाळा परिसर स्वच्छ होण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. ...

जिल्ह्यातील चार हजार शाळा आजपासून पुन्हा ऑनलाईन - Marathi News | Four thousand schools in Kolhapur district are online again from today | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्ह्यातील चार हजार शाळा आजपासून पुन्हा ऑनलाईन

राज्य शासनाने शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस दि. १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला. या शासन निर्णयाची अंमलबजावणी कोल्हापूर जिल्ह्यातही होणार आहे. ...

विद्यार्थ्यांवर इंग्रजी माध्यमाची सक्ती नको; राजस्थान उच्च न्यायालयाचे मत - Marathi News | Don't force English medium on students | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :विद्यार्थ्यांवर इंग्रजी माध्यमाची सक्ती नको; राजस्थान उच्च न्यायालयाचे मत

शाळेत सुरुवातीपासूनच शिक्षणाचे माध्यम हिंदी होते. २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात राजस्थान सरकारने दोन वर्षांच्या कालावधीत सुमारे १२०० महात्मा गांधी इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडण्याची घोषणा केली. ...