लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा, मराठी बातम्या

School, Latest Marathi News

देशातील १४ हजार ५०० शाळांचा विकास करणार; पंतप्रधानांची शिक्षकदिनी घोषणा - Marathi News | Will develop 14 thousand 500 schools in the country; Prime Minister's announcement on Teachers' Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील १४ हजार ५०० शाळांचा विकास करणार; पंतप्रधानांची शिक्षकदिनी घोषणा

मोदी म्हणाले, या शाळा नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणातील तत्त्वांना साजेशा असणार आहेत. तिथे आधुनिक तंत्रज्ञानविषयक सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या जातील. ...

दुधवाल्याने आधी दूचाकीने धडक दिली; नंतर विद्यार्थ्यास केली बेदम मारहाण - Marathi News | The two-wheeler hit first; Later, the student was brutally beaten in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दुधवाल्याने आधी दूचाकीने धडक दिली; नंतर विद्यार्थ्यास केली बेदम मारहाण

हिंगणा रस्त्यावरील पशुपालकाची दादागिरी; पोलिसांत तक्रार ...

विजेचा शॉक लागून चौदा वर्षीय मुलाचा मृत्यू; पुण्यातील दुर्दैवी घटना - Marathi News | Fourteen year old boy dies of electric shock Unfortunate incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विजेचा शॉक लागून चौदा वर्षीय मुलाचा मृत्यू; पुण्यातील दुर्दैवी घटना

मुलाचे वडील रिक्षाचालक म्हणून काम करतात ...

होमवर्क न केल्याने शिक्षिकेची विद्यार्थ्याला मारहाण; शर्ट काढून उभे केले वर्गात - Marathi News | Teacher beats student for not doing homework in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :होमवर्क न केल्याने शिक्षिकेची विद्यार्थ्याला मारहाण; शर्ट काढून उभे केले वर्गात

शर्ट काढून उभे केले वर्गात ; पालकांनी केली शिक्षिकेविरूध्द तक्रार दाखल ...

परीक्षेतील गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी रायगड जिल्ह्यातील शाळेवर कारवाई - Marathi News | Action taken against school in Raigad district for violation of exam confidentiality | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :परीक्षेतील गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी रायगड जिल्ह्यातील शाळेवर कारवाई

कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचा निर्णय : सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार ...

Uttar Pradesh : शिक्षकानं मारलं, म्हणून शाळेच्या बॅगमध्ये अवैध कट्टा घेऊन पोहोचला 10वीचा विद्यार्थी अन्... - Marathi News | Uttar Pradesh prayagraj 10th student arrives with illegal weapon in the school bag after being beaten by teacher | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिक्षकानं मारलं, म्हणून शाळेच्या बॅगमध्ये अवैध कट्टा घेऊन पोहोचला 10वीचा विद्यार्थी अन्...

शाळेत तपासणीदरम्यान त्याला पकडण्यात आले. यानंतर शाळेतील शिक्षकांनी संबंधित मुलाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या अवैध कट्ट्यासंदर्भात पोलीस मुलाची चौकशी करत आहेत. ...

सर्वांसमोर कोंबडा बनवल्याचा राग; संतापलेला विद्यार्थी थेट गावठी पिस्तूल घेऊन शाळेत गेला - Marathi News | crime news UP; Prayagraj boy arrived school with an illegal gun in bag | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सर्वांसमोर कोंबडा बनवल्याचा राग; संतापलेला विद्यार्थी थेट गावठी पिस्तूल घेऊन शाळेत गेला

10वीत शिकणारा मुलगा शिक्षकाला मारण्यासाठी गावठी पिस्तूल घेऊन गेल्याची घटना समोर आली आहे. ...

तुफान राडा! शाळेत विद्यार्थ्यांसमोर शिक्षिका-प्राचार्य भिडले; एकमेकांच्या जीवावर उठले, चपलेने मारहाण - Marathi News | fight between principal and teacher over taking lecture in mp video of sandal hitting viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुफान राडा! शाळेत विद्यार्थ्यांसमोर शिक्षिका-प्राचार्य भिडले; एकमेकांच्या जीवावर उठले, चपलेने मारहाण

सरकारी शाळेत प्रभारी प्राचार्य आणि शिक्षिकेचा वाद झाला. दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली. चपलेने मारहाण केली. ...