लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसबीआय

एसबीआय, मराठी बातम्या

Sbi, Latest Marathi News

'या' मोबाईल नंबर्सपासून व्हा सावध! अन्यथा बँक खाते होऊ शकते रिकामे; SBI ने ग्राहकांना दिला इशारा! - Marathi News | sbi alerts customer about kyc fraud by these two numbers know details  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' मोबाईल नंबर्सपासून व्हा सावध! अन्यथा बँक खाते होऊ शकते रिकामे; SBI ने ग्राहकांना दिला इशारा!

SBI Alerts Customer about Fraud Numbers: गेल्या काही वर्षांत बँकिंग व्यवस्थेत मोठे बदल झाले आहेत. सध्याच्या काळात लोक शाखेत जाण्याऐवजी घरी बसून नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादींचा वापर करण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.  ...

एलआयसी आयपीओची तयारी केंद्राकडून जोरात; या आठवड्यात सुटणार तारखेचा गुंता - Marathi News | LIC IPO date release in this week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एलआयसी आयपीओची तयारी केंद्राकडून जोरात; या आठवड्यात सुटणार तारखेचा गुंता

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  आयपीओशी संबंधित बहुतेक काम आटोक्यात आले आहे; परंतु अंतिम निर्णय घेण्यापूर्वी इश्यूच्या किमतीबद्दल संभाव्य अँकर गुंतवणूकदारांच्या प्रतिसादाचे या आठवड्यात पुनरावलोकन करण्यात येणार आहे. ...

SBI Job Alert: स्टेट बँकेत नोकरीची संधी; फक्त मुलाखत घेतली जाणार - Marathi News |  SBI Job Alert: SBI Specialist Cadre Officer Recruitment 2022, see posts and fee | Latest career News at Lokmat.com

करिअर :स्टेट बँकेत नोकरीची संधी; फक्त मुलाखत घेतली जाणार

इच्छुक उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर sbi.co.in जाऊन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. ...

बँकेच्या तिजोरीतून गायब झाली ११ कोटींची नाणी; राजस्थानमधील प्रकार, सीबीआयकडे तपास - Marathi News | 11 crore coin disappears from bank vault in Rajasthan, Investigation to CBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकेच्या तिजोरीतून गायब झाली ११ कोटींची नाणी; राजस्थानमधील प्रकार, सीबीआयकडे तपास

एसबीआय शाखेने प्राथमिक चौकशीनंतर नाणी मोजण्याचा निर्णय घेतला तेव्हा ही बाब उघडकीस आली, ज्यात बँकेत ठेवलेल्या रोख रकमेत तफावत असल्याचे दिसून आले. ...

राज्य चालवायचंय? लोकप्रिय योजनांना लावावी लागेल कात्री; भारतीय स्टेट बँकेचा अहवाल - Marathi News | Popular schemes have to be scissored to run the state; State Bank of India Report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राज्य चालवायचंय? लोकप्रिय योजनांना लावावी लागेल कात्री; भारतीय स्टेट बँकेचा अहवाल

स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य आर्थिक सल्लागार सौम्या कांती घोष यांनी हा अहवाल सादर केला आहे. ...

SBI Coin Fraud: नाण्यांच्या विश्वातील सर्वात मोठी चोरी; SBI मधून ११ कोटी रुपयांची चिल्लर गायब; सीबीआय चौकशीला येणार - Marathi News | Biggest Coin Fraud in the World; Rs 11 crore missing from SBI vault; The CBI will investigate | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाण्यांच्या विश्वातील सर्वात मोठी चोरी; SBI मधून ११ कोटी रुपयांची चिल्लर गायब; सीबीआय चौकशीला

SBI 11 crore Coin Fraud: रुपया, दोन रुपयाची नाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर गायब होण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. ...

SBI MCLR: SBIच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी, कर्जाचा EMI वाढणार - Marathi News | SBI MCLR: SBI hikes MCLR across all tenures home loan car loan, EMI may increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBIच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी, कर्जाचा EMI वाढणार

SBI MCLR : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI ने MCLR मध्ये 10 पॉईंट्सची वाढ केली आहे. त्यामुळे आता होम-ऑटो-पर्सनल लोन महाग होणार असल्याचे मानले जात आहे. ...

JOB Alert : अरे व्वा! State Bank of India मध्ये ऑफिसर पदासाठी भरती, 24 लाखांपर्यंत पगार, आजच करा अर्ज - Marathi News | sbi recruitment 2022 for various specialist cadre officer posts salary up 25 lakhs rupees | Latest career News at Lokmat.com

करिअर :अरे व्वा! State Bank of India मध्ये ऑफिसर पदासाठी भरती, 24 लाखांपर्यंत पगार, आजच करा अर्ज

SBI SCO Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (Specialist Cadre Officer) पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.  ...