लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

कोयनेचे दरवाजे पाच फुटांवर, विसर्ग कमी : पश्चिम भागात पाऊस सुरूच - Marathi News | Coin gates at five feet, minus the low: the rain continues in the west | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयनेचे दरवाजे पाच फुटांवर, विसर्ग कमी : पश्चिम भागात पाऊस सुरूच

पश्चिम भागात पाऊस सुरूच असून विसर्ग कमी झाल्याने कोयना धरणाचे दरवाजे सोमवारी सकाळी पाच फुटापर्यंत खाली आणण्यात आले. त्यामधून ४५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...

महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | Revenue officers transfer | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्य शासनाने महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये साताऱ्याच्या प्रांताधिकारी स्वाती देशमुख यांचाही समावेश आहे. देशमुख यांची सांगलीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून बदली झाली आहे. ...

सुरूची राड्यातील शंभर जणांना विसर्जन होईपर्यंत साताऱ्यात नो एन्ट्री - Marathi News | No entry in the Satara until one hundred people of Suri Radi are immersed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सुरूची राड्यातील शंभर जणांना विसर्जन होईपर्यंत साताऱ्यात नो एन्ट्री

सातारा : सुरूचीवर घडलेल्या राड्याप्रकरणी संशयित असलेल्या सुमारे शंभर जणांना शाहूपुरी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटीस बजावल्या असून, गणेश विसर्जन ... ...

खड्ड्यात गाडी आदळून १२ वाहनांचे टायर फुटले - Marathi News | Three vehicles exploded as the car crashed into a pit | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खड्ड्यात गाडी आदळून १२ वाहनांचे टायर फुटले

वाढे फाटा येथील पुलावर पडलेल्या खड्ड्यामध्ये वाहने आदळून दहा ते बारा गाड्यांचे टायर फुटल्याची घटना  रात्री घडली. यामुळे वाहन चालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. ...

कास पठारावर लुटमार करणारी टोळी एक वर्षासाठी तडीपार - Marathi News | The gang that robbed the Kas Plateau for a year | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कास पठारावर लुटमार करणारी टोळी एक वर्षासाठी तडीपार

कास पठारावर निर्जनस्थळी जोडप्यांना लुटमार करणाऱ्या टोळतील दोघांना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पाच तालुक्यातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे. ...

कोयनेचे दरवाजे साडेपाच फुटांवर - Marathi News | Coin doors at two and a half feet | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयनेचे दरवाजे साडेपाच फुटांवर

कोयना धरणाचे दरवाजे साडेपाच फुटांवर उचलून धरणपात्रात ४९ हजार ८0४ मिली मीटर पावसाचा विसर्ग सुरु ठेवण्यात आला आहे. तसेच धोम, कण्हेर, उरमोडी, बलकवडी, तारळी या धरणांतून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने कृष्णा, कोयना, वेण्णा, तारळी, उरमोडी या नद्य ...

जिल्हाअंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | Transfers of police officers within the district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जिल्हाअंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सातारा जिल्हा पोलीस दलातील चार पोलिस निरीक्षकांच्या गुरूवारी जिल्हाअंतर्गत बदल्या झाल्या असून,जिल्ह्यात चार नवे सहायक पोलिस निरीक्षक हजर झाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात आल्या असल्याचे बोलले जात आहे. ...

पत्नीच्या विरहाने पतीने घेतले पेटवून, साताऱ्यातील मोती चौकातील घटना - Marathi News | The incident took place at Moti Chowk in Satyar by the husband of his wife | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पत्नीच्या विरहाने पतीने घेतले पेटवून, साताऱ्यातील मोती चौकातील घटना

पत्नीच्या विरहाने पतीने अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी मोती चौकामध्ये घडली. जिल्हा शासकीय रुग्णालयात जखमी पतीवर उपचार सुरू आहेत. ...