लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

पुनर्वसनाचा प्रश्न : पस्तीस वर्षांपासून शासनाकडून चालढकल - Marathi News | Question of rehabilitation: Manipulation by the government for 35 years | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पुनर्वसनाचा प्रश्न : पस्तीस वर्षांपासून शासनाकडून चालढकल

Government Satara- सह्याद्रीच्या कोअर झोनमधील आणि सातारा, सांगली व रत्नागिरी या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेल्या मळे, कोळणे आणि पाथरपुंज या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ३५ वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत शासनाकडून होत असलेल्या वेळकाढूपणाचा व दिरंगा ...

पोलीस प्रशिक्षण केंद्राला मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल - Marathi News | CM's green signal to police training center | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पोलीस प्रशिक्षण केंद्राला मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल

Shambhuraj Desai Karad Satara-कोयनानगर येथे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून साकारल्या जाणाऱ्या पोलीस प्रशिक्षण उपकेंद्राच्या उभारणीला मुख्यमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे. या उपकेंद्रासाठी ६५ एकर जागा लागणार असून कोयना प्रकल्प व मह ...

शिंदेवाडीत बंद घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे लंपास - Marathi News | Gold-silver lamps by breaking the lock of a closed house in Shindewadi | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शिंदेवाडीत बंद घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे लंपास

Crimenews Satara Police- शिंदेवाडी हद्दीमध्ये बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटामधील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा १ लाख २६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे शिंदेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे. ...

Bird Flu : मरिआईचीवाडी वगळता सर्व मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह... - Marathi News | Report of all dead hens except Mariaichiwadi is negative ... | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Bird Flu : मरिआईचीवाडी वगळता सर्व मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह...

Bird Flu satara- खटाव तालुक्यातील कटगुण येथील मृत कोंबड्यांचा बर्ड फ्लूचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे खंडाळा तालुक्यातील मरिआईचीवाडी वगळता सर्व ठिकाणचे अहवाल निगेटिव्ह आल्याने पोल्ट्रीधारकांत दिलासा मिळाला आहे. आता मृत कावळ्यांच्याच अहवालाची प ...

मॉर्निंग वॉक करताना वाहनाच्या धडकेत सासू, सासऱ्यासह सून ठार - Marathi News | Mother-in-law, daughter-in-law killed in car crash | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मॉर्निंग वॉक करताना वाहनाच्या धडकेत सासू, सासऱ्यासह सून ठार

accident satara- लोणंद-खंडाळा रस्त्यावरील शेळके वस्तीजवळ मॉर्निंग वॉकला निघालेल्या सासू सासरे व त्यांच्या सुनेला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात सासू-सासºयासह सून ठार झाली. हा अपघात गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास झाला. बबन नाना धायगुडे (वय ...

भाजी खरेदी करताना मोबाईल हातोहात होतायत लंपास, चोरट्यांची हुशारी - Marathi News | Lampas in the hands of mobiles, cleverness of thieves: Mobiles disappear while buying vegetables | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भाजी खरेदी करताना मोबाईल हातोहात होतायत लंपास, चोरट्यांची हुशारी

mobile Crimenews Police Satara- मलकापूर येथील मंडईमध्ये मोबाईल चोरांनी धुमाकूळ घातला असून, नागरिक हैराण झाले आहेत. गत काही दिवसांत मंडई तसेच मुख्य मार्गावरून अनेक मोबाईल चोरीस गेले आहेत. महागड्या मोबाईलधारकांनी याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यातही दिली आह ...

ग्रेड सेपरेटरच्या शासकीय उद्घाटनाचा मुहूर्त ठरला - Marathi News | It was the official inauguration of the Grade Separator | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ग्रेड सेपरेटरच्या शासकीय उद्घाटनाचा मुहूर्त ठरला

road safety Trafic Satara- सातारा येथील पोवई नाक्यावर बांधण्यात आलेल्या ग्रेड सेपरेटरच्या शासकीय उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. २९ जानेवारी रोजी १० वाजता विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभू ...

कटगुणला आणखी काही कोंबड्यांचा मृत्यू, नमूने बर्ड फ्लूच्या तपासणीला - Marathi News | A few more hens died at Katgun | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कटगुणला आणखी काही कोंबड्यांचा मृत्यू, नमूने बर्ड फ्लूच्या तपासणीला

Bird Flu Satara- खटाव तालुक्यातील कटगुण येथे आणखी काही कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने पाहणी सुरू केली असून नमूने बर्ड फ्लूच्या तपासणीसाठी पाठविले आहेत. तर लोणंदमधील मृत कावळ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील अन्य क ...