लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

धक्कादायक Video! सातारा बसस्थानकात शिवशाहीच्या पाच बस जळून खाक - Marathi News | Shocking! Fire broke Out at Five Shivshahi buses on Satara bus stand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक Video! सातारा बसस्थानकात शिवशाहीच्या पाच बस जळून खाक

Satara Shivshahi bus fire: सातारा बससस्थानकामध्ये शिवशाहीच्या पाच बस सातारा शहर बसस्थानकाच्या समोर उभ्या करण्यात आल्या होत्या.  सायंकाळी पाच च्या सुमारास एका बसला अचानक आग लागली. ...

सातारा बसस्थानकात शिवशाहीच्या पाच बस जळून खाक - Marathi News | Five Shivshahi buses burnt to ashes at Satara bus stand | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा बसस्थानकात शिवशाहीच्या पाच बस जळून खाक

Fire Satara- सातारा येथील बसस्थानकामध्ये शेजारीशेजारी उभ्या असलेल्या शिवशाहीच्या एका बसला अचानक आग लागली. त्यानंतर ही आग पेटत जावून पाचही गाड्यांना त्याची झळ पोहोचली. यात पाचही गाड्या जळून खाक झाल्या असून कोट्यवधी रुपयांचा नुकसान झाले आहे. सुदैवाने य ...

शिरवळमध्ये तीन महिन्यांपासून पेटतोय कचरा, पर्यावरणाची हानी - Marathi News | Garbage burning in Shirwal for three months, environmental damage | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शिरवळमध्ये तीन महिन्यांपासून पेटतोय कचरा, पर्यावरणाची हानी

environment Satara-शिरवळमधील कचरा तीन महिन्यांपासून धुमसत आहे. शिरवळ ग्रामपंचायतीच्या कचरा प्रश्नाकडे सातारा येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप शिरवळमधील सटवाई कॉलनी व फुलमळ्यातील रहिवाश्यांनी केला आहे. ...

फरांदवाडीतील अपघातात आदर्कीचा दुचाकीस्वार ठार - Marathi News | Adarki's two-wheeler killed in Farandwadi accident | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फरांदवाडीतील अपघातात आदर्कीचा दुचाकीस्वार ठार

Accident Satara- फलटण-सातारा रस्त्यावरील फरांदवाडी गावच्या हद्दीत कार व दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने आदर्की बुद्रुकमधील दुचाकीस्वार ठार झाला. याप्रकरणी कार चालकाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ...

साताऱ्याचा पारा ११ अंशाखाली, तीन अंशांनी घसरला - Marathi News | Satara's mercury dropped below 11 degrees, by three degrees | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्याचा पारा ११ अंशाखाली, तीन अंशांनी घसरला

Winter Session Maharashtra Satara- सातारा जिल्ह्यात मागील आठवड्यापासून थंडी कायम असून किमान तापमानही कमी होत चालले आहे. मंगळवारी तर साताऱ्याचा पारा अनेक महिन्यानंतर ११ अंशा खाली आला. एका दिवसांत तीन अंशांनी किमान तापमान उतरल्याचे दिसून आले. ...

सातारा वनक्षेत्रातील महादरे जंगल बहुरंगी फुलपाखरांसाठी राखीव - Marathi News | Mahadare forest in Satara forest area has the status of 'Butterfly Conservation Reserve' | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा वनक्षेत्रातील महादरे जंगल बहुरंगी फुलपाखरांसाठी राखीव

Forest Department Satara Butterflay- सातारा वनविभागातील महादरे येथील जंगलाला 'फुलपाखरू संवर्धन राखीव क्षेत्रा'चा (कॉन्झर्वेशन रिझर्व्ह) दर्जा देण्यात येणार आहे. यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच तो राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्य ...

नागरी वस्तीत रानगव्यांचा शिरकाव - Marathi News | Infiltration of wild animals in urban areas | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नागरी वस्तीत रानगव्यांचा शिरकाव

Forest Department Satara- खंडाळा तालुक्यातील कोपर्डे गावच्या हद्दीत काही शेतकऱ्यांना रानगव्यांचा कळप दिसून आला आहे. येथील राखीव वनक्षेत्रातून हे रानगवे गावशिवारात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन्यप्राण्यांचा नागरी वस्तीतील श ...

कवठे येथे ज्वारी पिकामध्ये आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह - Marathi News | The body of an unidentified person was found in a sorghum crop at Kavathe | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कवठे येथे ज्वारी पिकामध्ये आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

Crimenews Police Satara- कवठे ( ता. वाई ) येथील महामार्गालगत असलेल्या किसन वीर स्मारकाशेजारील ज्वारीच्या उभ्या पिकामध्ये एका पुरुष व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. ...