लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis: वाढदिवसाच्या दिवशीच उद्धव ठाकरेंना धक्का! शिवसेना जिल्हाप्रमुख शिंदे गटात; पक्ष सोडला नाही  - Marathi News | shocked to uddhav thackeray shiv sena district chief chandrakant jadhav join cm eknath shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाढदिवसाच्या दिवशीच उद्धव ठाकरेंना धक्का! शिवसेना जिल्हाप्रमुख शिंदे गटात; पक्ष सोडला नाही

Maharashtra Political Crisis: विकासकामांसाठी पाठिंबा दिला असून, नाराज नाही. शिवसेनेतच आहे, असे यावेळी ते म्हणाले. ...

केळवली धबधब्यात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला, वडिलांचा व्हिडिओ कॉल ठरला शेवटचा - Marathi News | Body of drowned youth found in Kelavali waterfall | Latest satara News at Lokmat.com

सातारा :केळवली धबधब्यात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला, वडिलांचा व्हिडिओ कॉल ठरला शेवटचा

शिवेंद्रसिंहराजे भोसले रेक्स्यू टीमच्या जवानांना मृतदेह शोधण्यात यश ...

भारतातील सर्वात उंच भांबवली धबधबा, डोंगर-दऱ्यांमधून वाहतंय पाणी - Marathi News | Bhambavali waterfall in Satara has become attractive, the water is flowing through the mountains and valleys | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भारतातील सर्वात उंच भांबवली धबधबा, डोंगर-दऱ्यांमधून वाहतंय पाणी

भांबवलीच्या धबधब्याचे ड्रोन कॅमेऱ्यातून विहंगम दृश्य खास लोकशाहीच्या प्रेक्षकांसाठी आम्ही घेऊन आलो आहे. ...

वाईच्या तलाठ्यासह मदतनीस लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात! - Marathi News | talathi and other arrested by ACB in Wai, Satara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाईच्या तलाठ्यासह मदतनीस लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात!

Satara : लाचलुचपत विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पडताळणी केली असता तलाठी भिसे हा लाच मागणी करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दुपारी वाईतील चावडी चौकात सापळा लावला.  ...

नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची उदयनराजेंनी घेतली भेट, राष्ट्रपतींनी दिलं 'हे' आश्वासन - Marathi News | Udayanraje Bhonsle met the newly elected President Droupadi Murmu | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची उदयनराजेंनी घेतली भेट, राष्ट्रपतींनी दिलं 'हे' आश्वासन

मुर्मू यांची या पदावर निवड करून भारताने नवीन इतिहास रचला. ...

सातारा: सडावाघापुरातील उलट्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांना मोजावे लागणार पैसे - Marathi News | Tourism fee will be charged to the tourists visiting the Rivers Venter waterfall at Sadavaghapur in Chaphal division of Patan taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: सडावाघापुरातील उलट्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांना मोजावे लागणार पैसे

मात्र या शुल्काबरोबर पर्यटकांना सुविधा देणेही गरजेचे ...

खळबळजनक! साताऱ्यात तरुणाचा खून, घरातच लटकवलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह - Marathi News | Youth killed in Satara, body hanged from the beam of the house | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खळबळजनक! साताऱ्यात तरुणाचा खून, घरातच लटकवलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

खुनाचे नेमकं कारण अद्याप अस्पष्ट ...

कराड नगरपालिका निवडणूक, ओबीसी आरक्षणाने अनेकांची धाकधूक वाढली!; समीकरणे बदलणार? - Marathi News | Karad Municipality Election, Concern among aspirants with OBC reservation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कराड नगरपालिका निवडणूक, ओबीसी आरक्षणाने अनेकांची धाकधूक वाढली!; समीकरणे बदलणार?

ओबीसी आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रभागातील परिस्थिती बदलणार असून मातबरांच्या सोयीच्या राजकारणाला चपरा बसणार आहे. ...