लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

ट्रकचं नदीत डोकं कोसळलं, पुलावर राहिलं शरीर; वाढे फाट्यावरील घटना - Marathi News | The truck driver, who was going from Kolhapur to Pune, fell asleep and met with an accident on a fork in the road. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ट्रकचं नदीत डोकं कोसळलं, पुलावर राहिलं शरीर; वाढे फाट्यावरील घटना

चालकाला डुलकी लागल्याने अपघात ...

मुख्यमंत्रीपदाचे बॅनर राजकीय संभ्रमावस्थेसाठीच - राजेश क्षीरसागर - Marathi News | Banner of Chief Ministership is for political confusion says Rajesh Kshirsagar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शरद पवार नवीन नेतृत्वाला वाव देत असतील, राजेश क्षीरसागरांनी काढला चिमटा

बॅनर लावून मुख्यमंत्री होता येत नाही ...

Satara: सातारा बाजार समितीमध्ये शिट्टी वाजली, अजिंक्य पॅनलची सत्ता कायम - Marathi News | Satara: Whistle blown in Satara market committee, Ajinkya panel remains in power | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा बाजार समितीमध्ये शिट्टी वाजली, अजिंक्य पॅनलची सत्ता कायम

Satara News: सातारा बाजार समितीमध्ये आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील अजिंक्य पॅनलने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पॅनलचा सुफडा साफ सर्व  १८ जागांवर दणदणीत विजय मिळवला. ...

"वोग स्टार मिसेस इंडिया" या स्पर्धेत फलटणच्या काजल भोईटे यांचे उत्तुंग यश - Marathi News | Kajal Bhoite from Phaltan Satara wins the Vogue Star Mrs India competition | Latest satara News at Lokmat.com

सातारा :"वोग स्टार मिसेस इंडिया" या स्पर्धेत फलटणच्या काजल भोईटे यांचे उत्तुंग यश

180 स्पर्धकांमधून पटकावला मानाचा किताब ...

सातारा बाजार समितीचे कर्मचारी मतदान केंद्राजवळ दिसल्याने गदारोळ; पोलिसांनी हस्तक्षेप करत काढले बाहेर - Marathi News | Uproar as Satara Bazar Samiti staff seen near polling station; Police intervened and pulled out | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा बाजार समितीचे कर्मचारी मतदान केंद्राजवळ दिसल्याने गदारोळ; पोलिसांनी हस्तक्षेप करत काढले बाहेर

सातारा येथील आयटीआय कॉलेजमध्ये मतदान शांततेत सुरू असताना त्याठिकाणी साडेअकरा वाजता बाजार समितीचे दोन कर्मचारी असल्यावरून स्वाभिमानीने जोरदार आक्षेप घेतला. ...

साताऱ्यातील एमआयडीसीत गुंडगिरी, खऱ्या कामगारांना काम मिळत नाही - नरेंद्र पाटील  - Marathi News | Bullying in MIDC in Satara, genuine workers are not getting work says Narendra Patil | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील एमआयडीसीत गुंडगिरी, खऱ्या कामगारांना काम मिळत नाही - नरेंद्र पाटील 

शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना हिंदूत्वापासून ताेडले. मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांना चॉकलेट खाऊन गप्प बसवल्याखारखे गप्प बसवले ...

दोन खुनातील आरोपीला साताऱ्यात अटक; चार वर्षांनंतर कारवाई, सात दिवस पोलिस कोठडी - Marathi News | Accused in two murders arrested in Satara; Action after four years, seven days in police custody | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दोन खुनातील आरोपीला साताऱ्यात अटक; चार वर्षांनंतर कारवाई, सात दिवस पोलिस कोठडी

 जिल्हा न्यायालयात येणार असल्याची माहिती फलटण शहर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांना मिळाली ...

APMC Election Result: जावळी, महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी विकास पॅनलकडे; महाविकास आघाडीचा दारूण पराभव - Marathi News | Javali, Mahabaleshwar Agricultural Produce Market Committee to shetkari vikas Panel; Mahavikas Aghadi defeat | Latest satara News at Lokmat.com

सातारा :APMC Election Result: जावळी, महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी विकास पॅनलकडे; महाविकास आघाडीचा दारूण पराभव

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील यांच्या एकत्रित युतीच्या शेतकरी विकास पॅनलचे घवघवीत यश ...