देशाला अभिमान वाटावा, अशी धाडसी कामगिरी कोरेगाव तालुक्यातील बिचुकले येथे राहणाऱ्या व केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत असलेल्या विशाल गोरख पवार या जवानाने केली आहे. श्रीनगरमधील नव्हाटा या ठिकाणी अतिरेकी संघटनांना मदत करणाऱ्या जमावाने विशाल पवार यांच् ...
सातारा जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली असून, सातारा शहर व परिसरात गुरुवारी पहाटेच्या सुमारास चांगलाच पाऊस बरसला. त्यामुळे सर्वत्र पाणीपाणी झाले होते. तर दुष्काळी भागातही पाऊस झाल्याने बळीराजांत आनंदाचे वातावरण आहे. ...
वॉटर कप स्पर्धेत समाधानकारक कामगिरी बजावलेल्या कोरेगाव तालुक्यातील रुई गावात बुधवारी वरुणराजाने दमदार हजेरी लावल्याने एका तासात तब्बल ४१ शेततळी आणि सीसीटी भरून ओढ्या, नाल्यात पाणी साठल्याने ग्रामस्थांनी या पाण्यात उतरून आंनदोत्सव साजरा केला. ...
वाचकहो. मथळ्याचा अर्थ नीट जाणून घ्या. ‘कमळाचा भाव’ म्हणजे बाजारातला दर नव्हे. ‘भाव’ म्हणजे ‘भाऊ.’ जसं पूर्वी कोरेगावात ‘घड्याळ’वाल्यांच्या ‘ताई’ होत्या, तसं जिल्ह्यात म्हणे ‘कमळ’वाल्यांचे ‘भाऊ’ निर्माण झालेत. ...
उत्कंठावर्धक, अगदी चुरशीच्या आणि झटापटीच्या रंगलेल्या राज्यस्तरीय मुलांच्या बास्केटबॉल स्पर्धेत मुलांच्या अंतिम सामन्यात पुणे संघाने सातारा संघावर ७ गुणांच्या फरकाने विजय मिळविला. ...
पाटण तालुक्यातील तारळे परिसरातील कोंजवडे ते माळवाडी गावच्या हद्दीतून जाणाऱ्या घाट रस्त्यावरून चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह घाटातून सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळला. ...
नगरपालिका व महाराष्ट्र शासनाचा झोपडपट्टी सुधार योजनेंतर्गत सदर बझार लक्ष्मीटेकडी येथील सुरू असलेल्या घरकूल योजनेला येथील काही भुरट्या दादांच्या दादागिरी व चोरट्यांमुळे खो बसला आहे ...