शिवनेरी किल्ल्यातून साताऱ्याकडे शिवज्योत घेऊन जाणाऱ्या युवकांच्या दुचाकीला भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील युवक जागीच ठार झाला असून अन्य दोन युवक जखमी झाले असल्याची माहिती ठाणे अंमलदार प ...
कऱ्हाड शहर व परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. दरम्यान, बुधवार, दि. १८ एप्रिल रोजी शहरात दरबार मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. येथील दत्तचौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळयाला आकर् ...
शिवज्योत आणण्यासाठी शिवनेरी गडावर गेलेला पाचपुतेवाडी (ता. वाई) येथील युवक टेम्पोच्या धडकेत ठार झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. स्वप्नील अरविंद चव्हाण (वय २७) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. हा अपघात मंगळवारी मध्यरात्री घडला. ...
दहिवडी (जि. सातारा) : माण तालुक्यातील बिदाल गावाने गेल्यावर्षी वॉटरकप स्पर्धेत राज्यपातळीवर चांगली कामगिरी केली. बक्षीस पात्र ठरल्याने गावाला आताच्या स्पर्धेत भाग घेता येत नसला ...
चला गा वबदलूया ,,,,, वाठार स्टेशन : हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेल्या कोरेगाव तालुक्यातील बनवडी गावात खऱ्या अर्थाने जलयुक्त कामाचं तुफान आलं आहे. गावच्या यात्रेतील सांस्कृतिक कार्यक्रमांना फाटा देत या गावाने यात्रेतील देणगी जलयुक्त ...
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त साताऱ्यासह जिल्ह्यात विविध उपक्रमांनी अभिवादन करण्यात आले. साताऱ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून भीमज्योत प्रज्वलित करून गावोगावी नेली जात होती. भीमज्योतीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आल ...