खंडाळा : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या स्थापनेपासून खंडाळा तालुक्यात पक्षाची घडी बसविणारे तालुक्याचे ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील हे गेल्या दोन वर्षांत पक्षापासून दूर आहेत. ...
मंगळवार पेठ परिसरात असलेल्या कुरेशी नगरात शंभरहून अधिक गार्इंची कत्तल करण्यात आल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. फलटण पोलिसांनी कत्तलखान्यावर टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात मांससाठा आढळून आला आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी दोघांना एकाला ताब ...
मायणी येथील इंदिरानगर परिसरामध्ये बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अतीउच्च दाबाने वीजपुरवठा झाल्याने १२ कुटुंबांना मोठा फटका बसला. यामध्ये ४ टीव्ही, १ फ्रीज, ४ पंखे व ३ घरातील संपूर्ण लाईट फिटिंग जळून खाक झाले. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले ...
साताऱ्याच्या खासदारांचे काम गिनीज बुकात नोंद करण्यासारखे आहे, असा टोला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी उदयनराजेंना लगावला, तसेच दहा वर्षे दिल्लीत राहून काम करण्याची चांगली संधी त्यांनी सोडल्याची खंत वाटते, अशा शब्दांतही त्यांनी आपल्य ...
साताऱ्यात घरफोडी करून चोरलेले सोन्याचे दागिने मुंबईत विकणाऱ्या दोघांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. दत्ता उत्तम घाडगे व जयसिंग विनोद केदार असे दोघा संशयित आरोपींचे नावे आहेत. ...
सातारा : लग्न समारंभ म्हणजे दोन जीवांमध्ये आणि दोन कुटुंबांमध्ये जिव्हाळ्याचे व आपुलकीचे संबंध प्रस्थापित करणारा एक अविस्मरणीय सोहळा. हा सोहळा पार पडण्यापूर्वी विविध जाती-धर्मात वेगवेगळ्या प्रथा, परंपरा ...
सातारा : ‘सातारा-जावळी मतदारसंघातून भाजपचा मीच उमेदवार, असे दीपक पवारांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले असले तरी मात्र ही उमेदवारी कोणाला द्यायची, हे योग्य वेळ आल्यानंतर जाहीर केले जाईल,’ असे ...