म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
संजीदाने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली आहे. कयामत, क्या दिल में है, पिया का प्यारा लागे, एक हसीना थी अशा अनेक मालिकांमध्ये तिने काम केले आहे. संजीदा अभिनेता आमिर अलीची पत्नी आहे. Read More
संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांची 'हीरामंडी' (Heeramandi Webseries) ही पीरियड ड्रामा मालिका सुपरहिट ठरली होती. ती नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिली जाणारी वेब सीरिज बनली आहे ...
Sanjeeda shaikh: संजिदाने अभिनेता आमिर अली याच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र, नात्यात दुरावा आल्यामुळे त्यांनी २०२१ मध्ये कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. तेव्हापासून संजिदा तिच्या लेकीचा सांभाळ करत आहे. ...