ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली... खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या भारत-नेपाळ सीमेवर खळबळ! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश "हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता... 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
Sanjaykaka Patil, मराठी बातम्या FOLLOW Sanjaykaka patil, Latest Marathi News Sanjaykaka Patil : संजयकाका पाटील सांगली लोकसभेचे भाजपाचे खासदार आहेत. संजयकाका पाटील या आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. २०१४ मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करुन लोकसभेत काँग्रेसच्या प्रतिक पाटील यांचा पराभव केला. २०१९ मध्ये त्यांनी विशाल पाटील यांचा पराभव केला. आता तिसऱ्यांदा भाजपाने त्यांना लोकसभेसाठी तिकीट दिले आहे. Read More
सांगली : माजी खासदार संजय पाटील यांनी तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रतिज्ञापत्रात त्यांच्या नावे ४२ ... ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघांमध्ये शरद पवार गटाचे रोहित पाटील आणि भाजपामधून अजित पवार गटात गेलेले माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यात मुख्य लढत होणार असल्याचे सांगितले जात आहे. ...
kavathe mahankal vidhan sabha : संजय पाटील यांच्या प्रचारसभेत अजित पवारांनी शरद पवारांना खोचक टोला लगावला. ...
आबा गटाची भूमिका जैसे थे; घोरपडे, संजयकाकांनी कितीवेळा बदलली भूमिका ...
'पोराला डावलणारे जनतेसाठी काय लढणार' ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर संजयकाका पाटील यांनी भाजपाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. रोहित पाटील यांच्याविरोधात संजयकाका पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ...
तुम्ही मला काम करण्याची संधी दिली तर इथल्या माता भगिनी सुरक्षित राहतील याची हमी मी देईन असं रोहित पाटील म्हणाले. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून आज रोहित पाटील अर्ज दाखल केला. ...