संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Shivsena Sanjay Raut Over NCP Sharad Pawar And BJP Amit Shah : अमित शहा आणि शरद पवार यांच्यात अहमदाबादमध्ये गुप्त भेट झाल्याची चर्चा रविवारी दिवसभर राजकीय वर्तुळात रंगली ...
शरद पवार आणि अमित शहा यांची भेट झाली असली तरी त्यात गैर काय आहे, आम्हीही भेटू शकतो अमित शहांना. कारण, ते देशाचे गृहमंत्री आहेत. अमित शहा म्हणाले अशा बातम्या सार्वजनिक करता येत नाहीत. ...
गुजरातमध्ये आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांनीही तत्कालीन गुजरात सरकारबद्दल पत्र लिहून अनेक गोष्टी उघडकीस आणल्या होत्या, त्यावेळी त्या पत्राबाबत काय कारवाई केलीत? असा प्रश्न शिवसेनेचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपला विचारला होता ...
Shiv Sena criticize NCP : शिवेसेनेचे मुखपत्र ‘सामना’त रविवारच्या लेखात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. यातून असे संकेत मिळत आहेत की, राज्यातील सत्ताधारी पक्षांमधील संबंध ताणले गेले आहेत. ...
Ajit Pawar Criticize Sanjay Raut : अनिल देशमुख हे अपघाताने गृहमंत्री झाले असल्याच्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विधानावर राष्ट्रवादीने तीव्र आक्षेप घेतला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर भाष्य करत राऊत यांना अप्रत्यक्षपणे फटकारले आहे. ...
परमबीर सिंग प्रकरणावरुन महाराष्ट्राच्या चारित्र्यावरच प्रश्न निर्माण झाल्याचं राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरातून म्हटलंय. तसेच, सरकारकडे डॅमेज कंट्रोलची योजना नसल्याचं सांगत, परमवीर सिंग आणि सचिन वाझे प्रकरणावरुन सरकारच्या डॅमेज कंट्रोलचा फज्जा उडाल ...
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. तसेच, अनिल देशमुख हे अपघाताने गृहमंत्री बनल्याचा गौप्यस्फोटही राऊत यांनी केला आहे. ...