लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
२४ तासांत शिवसेनेच्या ३०३ जागा घटल्या; यूपी निवडणुकीत १०० जागा लढवण्याची संजय राऊतांची घोषणा - Marathi News | Shivsena will contest the elections in Uttar Pradesh on around 100 seats Says MP Sanjay Raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उत्तर प्रदेशात शिवसेनेचा यू-टर्न; अवघ्या २४ तासांत ४०३ वरुन १०० जागांवर घसरण

२०१७ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात एकूण ८ कोटी ६७ लाख २८ हजार ३२४ लोकांनी मतदान केले. यात १ टक्के मतदानही शिवसेनेला झालं नाही. ...

Devendra Fadnavis: 'संजय राऊत काही एवढे मोठे नाहीत, मी त्यावर बोलणार नाही', फडणवीसांचं राऊतांवर 'इग्नोर' अस्त्र!  - Marathi News | Sanjay Raut is not so big leader will not talk about it devendra Fadnavis slams raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'संजय राऊत काही एवढे मोठे नाहीत, मी त्यावर बोलणार नाही', फडणवीसांचं राऊतांवर 'इग्नोर' अस्त्र! 

Devendra Fadnavis Replay To Sanjay Raut: विरोधक मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार करत असल्याच्या राऊतांच्या टीकेवर फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर दिलं. ...

“या ५ प्रश्नांची उत्तर द्या, एवढी अपेक्षा मराठी जनता ठेऊ शकते ना?”; भाजपचा पलटवार - Marathi News | keshav upadhye replied to sanjay raut challenge to bjp after belgaum election result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“या ५ प्रश्नांची उत्तर द्या, एवढी अपेक्षा मराठी जनता ठेऊ शकते ना?”; भाजपचा पलटवार

संजय राऊतांनी तीन अपेक्षा व्यक्त करत भाजपला थेट आव्हान दिले आहे. यावर आता भाजपने ५ प्रश्नांची यादी पुढे करत पलटवार केला आहे. ...

“बेळगावात संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव, मराठी माणसाचा नाही”; फडणवीसांचे प्रत्युत्तर - Marathi News | bjp devendra fadnavis replied shiv sena sanjay raut over criticism after belgaum election result | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :“बेळगावात संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव, मराठी माणसाचा नाही”; फडणवीसांचे प्रत्युत्तर

संजय राऊत यांच्या विधानावर भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. ...

Shiv Sena MP Sanjay Raut: "भाजपाने फालतू गप्पा मारू नयेत, बेळगाव महाराष्ट्राचेच आहे की नाही एवढेच स्पष्ट करावे", संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल  - Marathi News | "BJP should not talk nonsense, it should be clarified whether Belgaum belongs to Maharashtra or not", Sanjay Raut attacks BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपाने फालतू गप्पा मारू नयेत, बेळगाव महाराष्ट्राचेच आहे की नाही एवढेच स्पष्ट करावे"

Shiv Sena MP Sanjay Raut: महाराष्ट्र भाजपाने फालतू गप्पा मारू नयेत. बेळगाव महाराष्ट्राचेच आहे की नाही एवढेच त्यांनी आज स्पष्ट करावे. तो कुणाचा काय अहंकार हे नंतर बघू, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

'मुख्यमंत्र्यांचे गुंड मला गोळ्या झाडण्याच्या धमक्या देत आहेत';किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप - Marathi News | Bjp leader Kirit Somaiyas serious allegations on cm and other maharashtra ministers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मुख्यमंत्र्यांचे गुंड मला गोळ्या झाडण्याच्या धमक्या देत आहेत';किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

Kirit Somaiya allegations: 'सरकारला जागेवर आणण्याचे काम मी करत आहे, त्यामुळे अनेक मंत्र्यांची झोप उडाली आहे.' ...

'मग बेळगाव महाराष्ट्रात विलीन करुन दाखवा'; संजय राऊत यांचे भाजपला थेट आव्हान - Marathi News | 'merge Belgaum with Maharashtra'; Sanjay rauts open challenge to bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मग बेळगाव महाराष्ट्रात विलीन करुन दाखवा'; संजय राऊत यांचे भाजपला थेट आव्हान

Belgaum Municipal Election: 'बेळगाव महापालिकेच्या निकालात भाजपला बहुमत मिळालं, त्यानंतर संजय राऊत यांनी भाजपने मराठी माणसालाच पाडल्याची टीका केली.' ...

संजय राऊतांना अडवूनच दाखवा; पुण्यात भाजपच्या इशाऱ्याला शिवसेना स्टाईलचे प्रत्युत्तर - Marathi News | Stop Sanjay Raut; Shiv Sena style response to BJP's warning in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संजय राऊतांना अडवूनच दाखवा; पुण्यात भाजपच्या इशाऱ्याला शिवसेना स्टाईलचे प्रत्युत्तर

कोथळा बाहेर काढण्याचं वक्तव्य आपल्या संस्कृतीला शोभणारे नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी भाजपने केली ...