लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
संजय राऊत यांनी अभ्यास करून बोलावे; नाना पटोलेंना मानसिक उपचाराची गरज : चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | mla chandrashekhar bawankule commented on nana patole on mahatma gandhi, sanjay raut on wine, and sitaram kunte | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संजय राऊत यांनी अभ्यास करून बोलावे; नाना पटोलेंना मानसिक उपचाराची गरज : चंद्रशेखर बावनकुळे

चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत व कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जोरदार टीका केली. ...

Sanjay Raut: 'सोमय्यांचा मुलगा चणे शेंगदाणे अन् शहांचा मुलगा ढोकळा विकतो का?, संजय राऊतांचा पलटवार - Marathi News | Shivsena | Sanjay Raut | Kirit Somaiya | Sanjay Raut slams Kirit Somaiya over his allegation on winery | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सोमय्यांचा मुलगा चणे शेंगदाणे अन् शहांचा मुलगा ढोकळा विकतो का?, संजय राऊतांचा पलटवार

'तुम्ही आमच्या मुलाबाळापर्यंत जातात. तुमची मुले काय करतात ते पाहा. आमची मुले ड्रग्स तर विकत नाहीत ना, किंवा ड्रग्सच्या आहारी गेले नाहीत तुमच्याप्रमाणे.' ...

Sanjay Raut: खरा 'हिंदुत्ववादी' असता तर जिन्नांना गोळी घातली असती, गांधींना का मारलं?, संजय राऊतांचं रोखठोक विधान - Marathi News | If there was a real Hindutvawadi then he would have shot Jinnah not Gandhi says sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खरा 'हिंदुत्ववादी' असता तर जिन्नांना गोळी घातली असती, गांधींना का मारलं?, संजय राऊतांचं रोखठोक विधान

शिवसेनेचे खासदास संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे आणि हिंदुत्त्ववादवर आज रोखठोक विधान केलं आहे. ...

Kirit Somaiyya: 'संजय राऊतांच्या कुटुंबाची वाईन कंपनीसोबत पार्टनरशिप'; किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा - Marathi News | Kirit Somaiyya: Sanjay Raut's family's partnership with a wine company; says BJP leader Kirit Somaiya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'संजय राऊतांच्या कुटुंबाची वाईन कंपनीसोबत पार्टनरशिप'; किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा

Kirit Somaiyya: 'विधिता आणि पूर्वशी या संजय राऊत यांच्या दोन्ही मुली कंपनीत संचालक आहेत.' ...

Sanjay Raut vs Gopichand Padalkar: "संजय राऊत 'झिंग झिंग झिंगाट' झालेत"; गोपीचंद पडळकरांनी केली बोचरी टीका - Marathi News | Sanjay Raut has gone crazy Zing Zing Zingaat Criticizes BJP Leader Gopichand Padalkar over New Wine Rule in Super Market praises Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संजय राऊत 'झिंग झिंग झिंगाट' झालेत"; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका

"महाराष्ट्राच्या तरूण पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका शरद पवार कधीही घेणार नाहीत" ...

Sanjay Raut : "फडणवीस सरकारने दारूची ऑनलाइन होम डिलिव्हरी करण्याचे धोरण आखले होते, ते काय होते?", संजय राऊतांचा भाजपावर निशाणा  - Marathi News | sanjay raut targets bjp on wine sell in super markets decision thackeray government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"फडणवीस सरकारने दारूची ऑनलाइन होम डिलिव्हरी करण्याचे धोरण आखले होते, ते काय होते?"

Sanjay Raut : संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना शनिवारी भाजपावर टीकास्त्र डागलं आहे. ...

न्यायालयाचे दिलासे एकाच राजकीय पक्षाला कसे मिळतात; आम्हाला का मिळत नाही?- संजय राऊत - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut has raised the question of how a single political party can get court relief | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न्यायालयाचे दिलासे एकाच राजकीय पक्षाला कसे मिळतात; आम्हाला का मिळत नाही?- राऊत

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...

वाईन विक्रीला विरोध करणारे शेतकऱ्यांचे शत्रू, राऊतांचा भाजप नेत्यांवर निशाणा - Marathi News | Sanjay Raut targets BJP leaders, enemies of farmers who oppose wine sales | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाईन विक्रीला विरोध करणारे शेतकऱ्यांचे शत्रू, राऊतांचा भाजप नेत्यांवर निशाणा

शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना मिळावी यासाठीहा निर्णय घेतलेला असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. ...