लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Sanjay Raut: “भाजपने सूचवलं म्हणून राज ठाकरे अयोध्येला चाललेत”; संजय राऊतांचा टोला - Marathi News | shiv sena sanjay raut criticised mns raj thackeray over ayodhya tour | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपने सूचवलं म्हणून राज ठाकरे अयोध्येला चाललेत”; संजय राऊतांचा टोला

Sanjay Raut: ज्या पक्षाला दुसरा पक्ष ऑक्सिजन पुरवतोय, त्यांच्याविषयी काय बोलणार, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

Sanjay Raut: “सुपाऱ्या घेऊन काम करणाऱ्यांना शिव्या देणार नाही तर काय करणार?”; राऊतांची सोमय्यांवर आगपाखड - Marathi News | shiv sena sanjay raut criticised bjp kirit somaiya over ins vikarant and other issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सुपाऱ्या घेऊन काम करणाऱ्यांना शिव्या देणार नाही तर काय करणार?”; राऊतांची सोमय्यांवर आगपाखड

संयुक्त महाराष्ट्रातील आमच्या नेत्यांनी महाराष्ट्रद्रोह्यांना यापेक्षाही भयंकर भाषा वापरली आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

Sanjay Raut: “हिंदुत्वासाठी त्याग करायला शिवसेना सदैव तत्पर”; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | shiv sena sanjay raut statement over party hindutva and criticised bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हिंदुत्वासाठी त्याग करायला शिवसेना सदैव तत्पर”; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले

Sanjay Raut: भाजपवाले आता आम्हाला हिंदूत्व शिकवणार का, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. ...

राज ठाकरे ५ जूनाला अयोध्येत जाणार; मात्र जाण्यापूर्वी संजय राऊतांनी दिला एक खास सल्ला - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut has given a piece of advice from MNS chief Raj Thackeray's visit to Ayodhya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे ५ जूनाला अयोध्येत जाणार; मात्र जाण्यापूर्वी संजय राऊतांनी दिला एक खास सल्ला

आम्हाला कोणताही दिखावा करावा लागत नाही, असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरेंना लगावला. ...

'चंद्रकांत पाटलांना हिमालयात जाण्याची संधी कोल्हापूरकरांनी दिली', 'सामना'तून घणाघात - Marathi News | Saamana Editorial on BJP and Chandrakant Patil over Kolhapur byelection | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'चंद्रकांत पाटलांना हिमालयात जाण्याची संधी कोल्हापूरकरांनी दिली', 'सामना'तून घणाघात

'पोटनिवडणुकीत तीन पक्षांनी एकत्रितपणे काम केले व भाजपचा डाव उधळून लावला. निवडणूक जिंकण्यासाठी जातीय हिंसा घडवू पाहणाऱ्यांना ही चपराक आहे.' ...

दंगली घडवण्याचे प्रयोग; नवहिंदू ओवेसींच्या खांद्यावर भाजपची बंदूक - संजय राऊत  - Marathi News | Riot experiments; BJP's gun on Navhindu Owaisi's shoulder says Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दंगली घडवण्याचे प्रयोग; नवहिंदू ओवेसींच्या खांद्यावर भाजपची बंदूक - संजय राऊत 

राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर राज्यात तणाव निर्माण करण्याचा आरोप केला. तसेच नवहिंदू ओवेसींच्या माध्यमातून भाजप हे काम करवून घेत असल्याचा आरोप केला. मात्र, राऊत यांनी थेट नाव घेण्याचे टाळले. ...

Sanjay Raut: मुंबईत जोरदार हालचाली! गैर भाजपा मुख्यमंत्री एकत्र येणार; संजय राऊतांचे संकेत - Marathi News | Non-BJP CM to come together against Central Government; Hints from Sanjay Raut, Sharad Pawar Uddhav Thackeray meet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत जोरदार हालचाली! गैर भाजपा मुख्यमंत्री एकत्र येणार; संजय राऊतांचे संकेत

भाजपाविरोधात काँग्रेसला बाजुला ठेवून विरोधकांची मोट बांधण्यासाठी प. बंगालच्या मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. हे शक्य झाले नाही तर काँग्रेसचे युपीएतील महत्व कमी करून गैर काँग्रेसी नेता युपीएच्या नेतृत्वात येईल यासाठीही प्रयत करत आहेत. ...

Devendra Fadanvis: "संजय राऊत फ्रस्ट्रेटेड व्यक्ती, त्यांना काही काम धंदा नाही"; देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका - Marathi News | Devendra Fadanvis: "Sanjay Raut is a frustrated person, he has no job"; Criticism of Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''संजय राऊत फ्रस्ट्रेटेड व्यक्ती, त्यांना काही काम धंदा नाही''; देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका

Devendra Fadanvis: "कोल्हापूरमध्ये सिंपथीमुळे काँग्रेसचा विजय, 2024 मध्ये ही जागा आम्हीच जिंकणार." ...