लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Sanjay Raut Arrested : संजय राऊतांच्या घरी ईडीची धाड ते अटक असा होता घटनाक्रम - Marathi News | Sanjay Raut Arrested know every sequence of ed raid at shiv sena leader mp Sanjay Rauts house and his arrest | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांच्या घरी ईडीची धाड ते अटक असा होता घटनाक्रम

रविवारी रात्री उशिरा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली. ...

Sanjay Raut: “भाजपने २ पर्याय दिले होते, वर्षभरासाठी तुरुंगात जाण्याची संजय राऊतांची मानसिकता होती?” - Marathi News | shiv sena vaibhav naik claims that bjp gave two options and sanjay raut knew that he could be arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपने २ पर्याय दिले होते, वर्षभरासाठी तुरुंगात जाण्याची संजय राऊतांची मानसिकता होती?”

Sanjay Raut: ताठ मानेने शिवसेनेचा बाणा दाखवून देणाऱ्या संजय राऊतांचा आम्हाला अभिमान आहे, असे शिवसेना आमदाराने म्हटले आहे. ...

नवाब मलिक, संजय पांडे आणि संजय राऊत; आता पुढचं कोण?, मोहित कंबोज यांच्या ट्वीटची चर्चा - Marathi News | Nawab Malik Sanjay Pandey and Sanjay Raut rrested by ed Now who is next bjp Mohit Kambojs tweet discussion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवाब मलिक, संजय पांडे आणि संजय राऊत; आता पुढचं कोण?, मोहित कंबोज यांच्या ट्वीटची चर्चा

पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत चांगलेच अडचणीत आले आहेत. ...

Sanjay Raut: १० लाखांच्या बंडलावर ‘एकनाथ शिंदें’चे नाव! संजय राऊतांच्या घरात सापडलेल्या कॅशचा हिशोब लागला? - Marathi News | 11 lakhs of cash found in sanjay raut house eknath shinde ayodhya written on 10 lakh bundle | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :१० लाखांच्या बंडलावर ‘एकनाथ शिंदें’चे नाव! संजय राऊतांच्या घरात सापडलेल्या कॅशचा हिशोब लागला?

Sanjay Raut: ईडीने जप्त केलेल्या रोख रकमेवर एकनाथ शिंदेंचे नाव लिहिले असल्याचे सांगितले जात असून, याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारणा करण्यात आली. ...

Sanjay Raut: ईडीला घाबरून आमच्यात येऊ नका; संजय राऊतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला - Marathi News | Don't come with us in fear of ED action; Chief Minister Eknath Shinde on Sanjay Raut arrest by ED and Arjun Khotkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईडीला घाबरून आमच्यात येऊ नका; संजय राऊतांना मुख्यमंत्र्यांचा टोला

सरकार टिकणार आणि विस्तारही होणार. खासदार संजय राऊत यांचे काय होईल, मला माहिती नाही. ते म्हणालेच आहेत ना, कर नाही त्याला डर कशाला? त्यामुळे चौकशी होऊन जाऊ द्या, असे एकनाथ शिंदे म्हणाले. ...

Sanjay Raut Arrested: संजय राऊत यांना ईडीकडून अटक; घरातून ११ लाख जप्त - Marathi News | Sanjay Raut arrested by ED at midnight; 11 lakh seized from the house | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत यांना ईडीकडून अटक; घरातून ११ लाख जप्त

रविवारच्या छापेमारीसाठी ईडीने एकूण तीन पथके तयार केली होती. त्यात २५ अधिकारी होते. दोन पथके राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी सकाळी सात वाजता पोहोचली. ...

Sanjay Raut Arrested: संजय राऊत ईडी चौकशीत सहकार्य करत नव्हते; आज PMLA कोर्टात करणार हजर - Marathi News | Sanjay Raut Arrested Latest: Sanjay Raut was not cooperating with ED probe in Patra Chawl case; will appear in PMLA court today | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संजय राऊत ईडी चौकशीत सहकार्य करत नव्हते; आज PMLA कोर्टात करणार हजर

Sanjay Raut Arrested by ED Latest News Updates:राऊत यांच्या घरी ईडीचे अधिकारी रविवारी सकाळी सात वाजताच दाखल झाले होते. त्यांनी सोबत पोलिसांचा आणलेला फौजफाटा पाहता राऊत यांना ताब्यात घेणार असल्याचे संकेत मिळत होते. ...

Sanjay Raut Arrested: संजय राऊत यांना ED कडून अटक, पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी मॅरेथॉन चौकशीनंतर कारवाई - Marathi News | Sanjay Raut Arrested by ED regarding patra chawl fraud Mumbai Shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांना ED कडून अटक, पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी चौकशीनंतर कारवाई

Sanjay Raut Arrested by ED: घरी ९ तास तर ईडी कार्यालयात ८ तास चौकशी, त्यानंतर अखेर अटक ...