लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
नगरमध्ये शिवसैनिकांनी खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला मारले जोडे - Marathi News | In the ahmednagar, Shiv Sainiks agitation against MP Sanjay Raut | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमध्ये शिवसैनिकांनी खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला मारले जोडे

राऊत यांनी त्यांच्या वर्तनात सुधारणा केली नाही तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला. ...

संजय राऊत यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन - Marathi News | Jode Maro agitation against Sanjay Raut in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संजय राऊत यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन

संजय राऊत यांनी केलेल्या कृत्यानंतर शिवसैनिकात संतापाची लाट उसळली आहे. ...

"संजय राऊतांपासून एका महिलेस मुल..."; संजय शिरसाट यांचा खळबळजनक आरोप - Marathi News | "Sanjay Raut has a child from a woman..." Sanjay Shirsat's sensational allegation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"संजय राऊतांपासून एका महिलेस मुल..."; संजय शिरसाट यांचा खळबळजनक आरोप

एका महिलेला यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्या महिलेपासून राऊत यांना एक मुल आहे. याचा व्हिडिओ लवकरच बाहेर येईल. ...

बेईमानांवर थुंकणे हा...; खासदार संजय राऊतांनी सांगितला वीर सावरकरांचा किस्सा - Marathi News | Spitting on the unscrupulous is...; MP Sanjay Raut told the story of Veer Savarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बेईमानांवर थुंकणे हा...; खासदार संजय राऊतांनी सांगितला वीर सावरकरांचा किस्सा

मी राजकीय नेत्यांची नावे घेतल्यावर थुंकलो नाही तर बेईमानांची नावे घेतल्यावर थुंकलो हा फरक आहे असं संजय राऊत म्हणाले. ...

अजित पवारांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली; "धरणामध्ये XXX पेक्षा..." - Marathi News | Thackeray group MP Sanjay Raut criticized Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली; "धरणामध्ये XXX पेक्षा..."

माझ्याइतके चांगले मानसिक संतुलन कुणाचे नाही. माझ्यामुळे अनेकांचे संतुलन बिघडले आहे असा टोलाही संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.  ...

Maharashtra Politics : खासदार संजय राऊतांची पत्रकारांसमोर थुंकून टीका; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Opposition leader Ajit Pawar criticized Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासदार संजय राऊतांची पत्रकारांसमोर थुंकून टीका; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

गेल्या काही दिवसापासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ...

ठाकरे-शिंदे सेनेत वाक् युद्ध, राऊतांच्या थुंकण्यावर वातावरण तप्त - Marathi News | maharashtra politics eknath shinde shiv sena uddhav thackeray group sanjay raut commented shrikant shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे-शिंदे सेनेत वाक् युद्ध, राऊतांच्या थुंकण्यावर वातावरण तप्त

गुन्हा दाखल करण्याची मागणी ...

संजय राऊत हेच देशाचे मोठे गद्दार, नितेश राणे यांची टीका - Marathi News | Sanjay Raut is the country biggest traitor, MLA Nitesh Rane criticism | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राहुल गांधी यांनी देशासाठी काय केले, नितेश राणे यांचा सवाल

भारताच्या बाहेर जाऊन बदनामी करणारे देशाभिमानी असे राऊत आणि ठाकरे यांना वाटत असेल तर ते दुर्दैवी ...