लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
होय, मी लस घेतली, हात दुखतोय म्हणून काळजी घेत आहे: संजय राऊत - Marathi News | shiv sena leader sanjay raut cleared that he took corona vaccine | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :होय, मी लस घेतली, हात दुखतोय म्हणून काळजी घेत आहे: संजय राऊत

देशव्यापी कोरोना लसीकरणाचा (Coronavirus Vaccination) दुसरा टप्पा सुरू झाला आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही लस घेतली आहे. ...

"सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचं नाही, याचं भान अर्थमंत्र्यांनी ठेवलं", सामनातून अजित पवारांचे कौतुक! - Marathi News | Shiv Sena Leader Sanjay Raut appriciate Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar over Maharashtra Budget 2021 through Saamana Editorial | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचं नाही, याचं भान अर्थमंत्र्यांनी ठेवलं", सामनातून अजित पवारांचे कौतुक!

Ajit Pawar : कोरोनामुळे अभूतपर्व अशी आव्हाने येऊनही रडगाणे न गाता सर्व घटकांना दिलासा देणारा आणि महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर पुढे नेणारा हा अर्थसंकल्प आहे, असे सामनातून म्हटले आहे. ...

'राहुल गांधी हे सरळ अन् मोकळ्या मनाचे'; संजय राऊत यांनी भाजपावर साधला निशाणा - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut has criticized the BJP on the issue of emergency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राहुल गांधी हे सरळ अन् मोकळ्या मनाचे'; संजय राऊत यांनी भाजपावर साधला निशाणा

भारतीय जनता पक्षाचे लोक आणीबाणीच्या नावाने आजही दळण दळत आहेत याचे आश्चर्य वाटते, असं संजय राऊत यांनी सांगितलं.  ...

Mansukh Hiren: मनसेच्या 'त्या' आरोपावर बोलणं संजय राऊतांनी टाळलं; वाझे-शिवसेना कनेक्शन अडचणीचं ठरणार? - Marathi News | Mansukh Hiren Death case shiv sena mp Sanjay Raut refrained from speaking on sachin waze | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Mansukh Hiren: मनसेच्या 'त्या' आरोपावर बोलणं संजय राऊतांनी टाळलं; वाझे-शिवसेना कनेक्शन अडचणीचं ठरणार?

Mansukh Hiren Death Case: मनसे नेते संदीप देशपांडेंच्या ट्विटवर भाष्य करणं राऊतांनी टाळलं; पत्रकारांच्या प्रश्नाला बगल ...

“हॉस्पिटलमध्ये गेल्यावर जे भोगावे लागते ना...”; संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला तर मुख्यमंत्र्यांचं कौतुक - Marathi News | Coronavirus: Shivsena Sanjay Raut lashes out at Raj Thackeray for not wearing mask while CM praises | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“हॉस्पिटलमध्ये गेल्यावर जे भोगावे लागते ना...”; संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला तर मुख्यमंत्र्यांचं कौतुक

Shivsena Sanjay Raut Criticized MNS Raj Thackeray over Not wearing Mask in Corona Condition: ते मनसेचे नेते आहेत, त्यांच्याबद्दल काय बोलणार? मास्क का वापरत नाहीत याच ठोस विश्लेषण राज ठाकरेंनी करणं गरजेचे आहे असं राऊतांनी सांगितले. ...

शिवसेनेचा तो निर्णय NOTA साठी वाईट बातमी, भाजपची बोचरी टीका - Marathi News | Shiv Sena's decision is bad news for NOTA, BJP's boorish criticism by MLC of raibareli dinesh singh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेचा तो निर्णय NOTA साठी वाईट बातमी, भाजपची बोचरी टीका

बिहारमध्ये शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीत काही जागा लढवल्या होत्या. त्यामुळे पश्चिम बंगालमध्येही शिवसेना ताकद आजमावून पाहणार का, अशी चर्चा सुरू होती ...

West Bengal Assembly Election 2021: ठाकरेंचा निर्णय झाला! पश्चिम बंगाल निवडणुकीबद्दल शिवसेनेची मोठी घोषणा - Marathi News | shiv sena decides not to contest west bengal assembly election 2021 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Assembly Election 2021: ठाकरेंचा निर्णय झाला! पश्चिम बंगाल निवडणुकीबद्दल शिवसेनेची मोठी घोषणा

shiv sena decides not to contest west bengal assembly election 2021: ममता बॅनर्जींसोबत खंबीरपणे उभं राहण्याचा शिवसेनेचा निर्णय ...

Sanjay Raut :"आमचे राज्यपाल करुणेचा सागर, पण मांडीखाली दाबून ठेवलेले आमदार मोकळे करावेत", संजय राऊतांचा निशाणा - Marathi News | Sanjay Raut criticizes governor Bhagat Singh Koshyari on 12 governer oppointed MLA approval | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sanjay Raut :"आमचे राज्यपाल करुणेचा सागर, पण मांडीखाली दाबून ठेवलेले आमदार मोकळे करावेत", संजय राऊतांचा निशाणा

Sanjay Raut criticizes governor Bhagat Singh Koshyari : राज्यपाल नियुक्त आमदार मोकळे केले तर राज्यपालांच्या मनात घटनेविषयी करूणा आहे, हे देशाला समजेल,असा टोलाही यावेळी संजय राऊत Sanjay Raut यांनी लगावला. ...