Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या FOLLOW Sanjay raut, Latest Marathi News संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. ...
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत गोव्यात दाखल होत आहेत. आम्ही जिंकलो जरी नसलो तरी तिकडे आमचे संघटन आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. ...
काँग्रेसनंतर आता शिवसेनेने शेतकऱ्यांच्या भारत बंद आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. ...
'उद्धव सेनेचे 56 आमदार हिंदुत्वासाठी निर्माण झालेल्या युतीच्या जीवावरच निवडून आले.' ...
कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर केले मिश्कील भाष्य. ...
राऊत यांनी शिवसैनिकांची फळी मजबूत करण्याबरोबरच शिवसेना पक्ष, उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अशा विविध विषयांवर भाष्य केले ...
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून देशातील पहिल्या पाच मध्ये आले ...
महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापौर झाला पाहिजे. त्यासाठी तयारीला लागा. भविष्यकाळ शिवसेनेचा आहे, असा कानमंत्रही दिला ...