लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Sanjay Raut: रेल्वेमंत्र्यांना आणा नाहीतर ज्यो बायडन यांना प्रचाराला आणा; आम्ही तुम्हाला घाबरत नाही- संजय राऊत - Marathi News | Sanjay Raut Bring Railway Minister or Joe Biden to campaign We are not afraid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेमंत्र्यांना आणा नाहीतर ज्यो बायडन यांना प्रचाराला आणा; आम्ही तुम्हाला घाबरत नाही- संजय राऊत

Sanjay Raut: दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर आता पोटनिवडणूक लागली आहे. ...

'कोणती शस्त्र कोणासाठी आणि कशासाठी काढली जातात हे कळेलच' - Marathi News | Shivsena leader MP sanjay raut statement over shivsena dasara melawa | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'कोणती शस्त्र कोणासाठी आणि कशासाठी काढली जातात हे कळेलच'

ShivSena Dasara Melawa: शिवसेनेचा दसरा मेळावा आज षण्मुखानंद सभागृहात होत आहे. ...

“२०२४ पर्यंत शिवसेना देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी, आमचे २२ खासदार होणार”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut claims that till 2024 shiv sena will center in national politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“२०२४ पर्यंत शिवसेना देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी, आमचे २२ खासदार होणार”: संजय राऊत

आता आमचे २२ खासदार होतील, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

तुमचे महापालिकेत नगरसेवक '१०' अन् दावा महापौरपदाचा; पुण्याच्या महापौरांचा संजय राऊतांना टोला - Marathi News | pune mayor murlidhar mohol speak sanjay raut statement In your Municipal Corporation, corporator '10' claims for the post of Mayor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुमचे महापालिकेत नगरसेवक '१०' अन् दावा महापौरपदाचा; पुण्याच्या महापौरांचा संजय राऊतांना टोला

पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये पुढचा महापौर शिवसेनेचा असणार असा पक्का विश्वास राऊत यांनी व्यक्त केला होता ...

"त्यांचं आयुष्य स्वप्न बघण्यातच जावं", संजय राऊतांचा फडणवीसांना टोला - Marathi News | His life should be spent in dreaming sanjay raut speak devendra fadnavis statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"त्यांचं आयुष्य स्वप्न बघण्यातच जावं", संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

मुंबईत एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी 'मी आजही मुख्यमंत्री आहे असंच मला वाटतं'' असा विधान केलं होत. त्यावर राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे. ...

“वीर सावरकर आमचे आदर्श, त्यांच्याबद्दलची शिवसेनेची भूमिका आजही कायम”: संजय राऊत - Marathi News | shiv sena sanjay raut said it did not mean that veer savarkar apologised to british | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“वीर सावरकर आमचे आदर्श, त्यांच्याबद्दलची शिवसेनेची भूमिका आजही कायम”: संजय राऊत

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वीर सावरकरांविषयी भूमिका स्पष्ट केली आहे. ...

Sanjay Raut: पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये पुढचा महापौर शिवसेनेचा असणार - Marathi News | In pune, pimpri chinchwad, the next mayor will be shiv Sena sanjay raut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sanjay Raut: पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये पुढचा महापौर शिवसेनेचा असणार

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या (mahanagarpalika election) पार्श्वभूमीवर मोठं वक्तव्य केलं आहे. ...

...तर चीन, पाक भारताच्या अस्तित्वाला आव्हान देईल; देशातील राजकीय ईस्ट इंडिया कंपनीनं समजून घ्यावं - शिवसेना - Marathi News | shiv sena saamna editorial criticize bjp government over pakistan china on border called east india company | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर चीन, पाक भारताच्या अस्तित्वाला आव्हान देईल; राजकीय ईस्ट इंडिया कंपनीनं समजून घ्यावं"

कश्मीरातून हिंदूंचे पलायन नव्याने सुरू व्हावे हे भाजपसारख्या हिंदुत्ववादाची गाजरपुंगी वाजवणाऱ्या पक्षास शोभत नाही : शिवसेना ...