संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Aryan Khan Drugs Case: मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी आता साक्षीदारानंच एनसीबीवर तोडपाणीचे आरोप केल्यानंतर शिवसेना नेते आणि खासदास संजय राऊत चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. ...
Aryan Khan Drugs Case: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी क्रूझवरील छापेमारीवेळी जबरदस्तीनं कोऱ्या कागदावर साक्षीदार म्हणून सह्या घेण्यात आल्याचा आरोप या प्रकरणातील साक्षीदारानं केल्यानंतर संपूर्ण प्रकरणाला आता नवं वळण प्राप्त झालं आहे. ...
Sanjay Raut News: देशात १०० कोटी लसीकरण झाले हा दावा खोटा आहे. केवळ २३ कोटी लसी दिल्या गेल्या आहेत, ही बाब आम्ही पुराव्यानिशी सिद्ध करून, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे. ...
Swatantryaveer Savarkar: सावरकरांच्या द्वेषातून एक नपुंसक पिढी पोसली गेली. त्याउलट सावरकरांच्या प्रेरणेतून अनेक लढवय्ये निर्माण झाले. सावरकरांना सातत्याने खलनायक ठरवण्याचे प्रयत्न झाले. मात्र प्रखर हिंदुत्ववादी आणि राष्ट्रभक्तांसाठी ते नायकच आहेत, अश ...
चित्रा वाघ यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच, राज्याचे माजी गृहमंत्रीच फरार आहेत, त्यामुळे याप्रकरणातील आरोप कधी सापडतील हाही प्रश्न आहे, पोलिसांना यश यावो, हे आरोपी लवकरात लवकर सापडो, ...