लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Mumbai Cruise Drug Case: “संजय राऊत ड्रग्जवाल्यांची वकिली करतायत का”; देवेंद्र फडणवीसांचा थेट सवाल - Marathi News | bjp devendra fadnavis replied shiv sena sanjay raut criticism over mumbai cruise drug case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“संजय राऊत ड्रग्जवाल्यांची वकिली करतायत का”; देवेंद्र फडणवीसांचा थेट सवाल

Mumbai Cruise Drug Case: नवाब मलिक हे संविधानिक पदावर बसलेले आहेत. त्यांनी त्यांच्याकडील पुरावे न्यायालयाला दिले पाहिजेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

“निसर्गरम्य गोवा भ्रष्टच, मलिकांनी सत्यकथन करून ‘झाकली मूठ’ उघड केली”: संजय राऊत  - Marathi News | shiv sena sanjay raut slam bjp goa pramod sawant govt over satya pal malik criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“निसर्गरम्य गोवा भ्रष्टच, मलिकांनी सत्यकथन करून ‘झाकली मूठ’ उघड केली”: संजय राऊत 

गोव्याची परिस्थिती अशी गंभीर व बकाल झाली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. ...

Dadra And Nagar Haveli Bypoll: “देवेंद्र फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचे अधःपतन बघवत नाही”: संजय राऊतांचे प्रत्युत्तर - Marathi News | sanjay raut replied bjp devendra fadnavis over shiv sena criticism and ncb drugs case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“देवेंद्र फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचे अधःपतन बघवत नाही”: संजय राऊतांचे प्रत्युत्तर

Dadra And Nagar Haveli Bypoll: आम्हाला पूर्ण खात्री ही जागा जिंकतोय आणि विजयी सभेला उद्धव ठाकरे येतील, असे संजय राऊत म्हणाले. ...

अमित शाह काश्मीरमध्ये असताना पाकिस्तानचा विजय साजरा; संजय राऊतांनी व्हिडीओच शेअर केला - Marathi News | Pakistans victory celebrated while Amit Shah is in Kashmir shiv sena mp Sanjay Raut shares video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाह काश्मीरमध्ये असताना पाकिस्तानचा विजय साजरा; संजय राऊतांनी व्हिडीओच शेअर केला

अमित शाह काश्मीरमध्ये असताना पाकिस्तानचा विजय आणि भारताचा पराभव साजरा होणं गंभीर अन् चिंताजनक ...

Sanjay Raut : सत्य धक्कादायक, इंटरव्हलनंतरचे कथानक मी सांगेन - संजय राऊत - Marathi News | I will tell the story after the interval - Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंटरव्हलनंतरचे कथानक मी सांगेन - संजय राऊत

Sanjay Raut : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात प्रभाकर साईल यांच्या व्हिडिओनंतर संजय राऊत यांनी एनसीबी कार्यालयातील व्हिडिओ ट्विट केला होता. ...

Sanjay Raut: भाजपाचा बुरखा फाडणार, आणखी १० व्हिडिओ देणार; संजय राऊतांचा NCB धाडसत्रं प्रकरणी मोठा दावा - Marathi News | sanjay raut attacks bjp over ncb raid and mumbai drugs case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाचा बुरखा फाडणार, आणखी १० व्हिडिओ देणार; संजय राऊतांचा NCB धाडसत्रं प्रकरणी मोठा दावा

मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी घटनेचा साक्षीदार प्रभाकर साईल याच्या खळबळजनक दाव्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच आक्रमक झाले आहेत. ...

Sanjay Raut : महाराष्ट्र आणि बॉलिवूडला बदनाम करण्याचा कट; एसआयटीमार्फत चौकशी करावी - संजय राऊत - Marathi News | Conspiracy to defame Maharashtra and Bollywood - Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र आणि बॉलिवूडला बदनाम करण्याचा कट - संजय राऊत 

Sanjay Raut : एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या कारवाईचे काही व्हिडीओ समोर आल्यानंतर, संजय राऊत यांनी एनसीबीसह केंद्रीय यंत्रणांवर जोरदार हल्लाबोल केला. ...

Video : राज कुंद्राचा पार्टनर, सुशांतचा मित्र कुणाल जानीनं आर्यनची टीप NCBला दिली? - Marathi News | Raj Kundra's partner, Sushant's friend Kunal Jani gave Aryan's tip to NCB? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : राज कुंद्राचा पार्टनर, सुशांतचा मित्र कुणाल जानीनं आर्यनची टीप NCBला दिली?

Aryan Khan : खोचक प्रतिक्रिया देत भाजपा नेते मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांना व्हिडीओ डिलीट करू नका आणि काळ्या कपड्यातील व्यक्ती कोण असा सवाल विचारला आहे.  ...