लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Sanjay Raut: आम्ही बॉम्ब फोडले तर भाजपाचे लोक बाथरुममध्ये तोंड लपवतील असे गौप्यस्फोट करु; संजय राऊतांचा इशारा - Marathi News | Sanjay Raut slams BJP leaders gives warning about blow up allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्ही बॉम्ब फोडले तर भाजपाचे लोक बाथरुममध्ये तोंड लपवतील असे गौप्यस्फोट करु; संजय राऊतांचा इशारा

Sanjay Raut: दिवाळीआधी मलिक यांनी लवंगी लावली आहे. दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडेन, असा सूचक इशारा फडणवीसांनी दिला होता. ...

Sanjay Raut: भाजपाचे लोक काय जंगलात राहतात का? त्यांच्या सर्व मालमत्ता वैध आहेत का?, संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | Sanjay Raut attacks BJP over income tax raid on ajit pawar property and anil deshmukh arrest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाचे लोक काय जंगलात राहतात का? त्यांच्या सर्व मालमत्ता वैध आहेत का?, संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut: सक्तवसुली संचालनालयानं (ED) राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

नरेंद्र मोदींवर आई-वडिलांपेक्षाही अधिक श्रद्धा, गप्प बसणार नाही; चंद्रकांत पाटलांचा इशारा - Marathi News | More faith in Narendra Modi than his parents, will not remain silent; Chandrakant Patil's warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नरेंद्र मोदींवर आई-वडिलांपेक्षाही अधिक श्रद्धा, गप्प बसणार नाही; चंद्रकांत पाटलांचा इशारा

नरेंद्र मोदींवर आमची आई-वडीलांपेक्षाही अधिक श्रद्धा आहे. गप्प बसणार नाही असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांना आणि पर्यायाने महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे ...

शिवसेनेचा महाराष्ट्राबाहेरील पहिला खासदार उद्या तुम्हाला दिसेल; संजय राऊत प्रचंड आशावादी - Marathi News | dadra nagar haveli bypoll 2021 sanjay raut says shiv sena will surely win | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचा महाराष्ट्राबाहेरील पहिला खासदार उद्या तुम्हाला दिसेल; संजय राऊत प्रचंड आशावादी

dadra nagar haveli bypoll 2021: दादरा आणि नगर हवेलीत शिवसेनेचा विजयी होईल; संजय राऊतांना विश्वास ...

Sanjay Raut: नवाब मलिकांच्या आरोपावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; “महाराष्ट्रात अशी चिखलफेक होऊ नये, पण...” - Marathi News | Drugs: Shiv Sena Sanjay Raut Reaction on Nawab Malik's allegation against BJP Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेचा भाजपाला इशारा; “महाराष्ट्रात अशी राजकीय चिखलफेक होऊ नये, पण...”

Shivsena MP Sanjay Raut Reaction on Nawab Malik Allegations on Devendra Fadnavis: नवाब मलिकांच्या जावयावर खोटा गुन्हा दाखल केला होता. त्यांच्या मुलीला आणि कुटुंबीयांना ९ महिने त्रासाला सामोरं जावं लागलं. नवाब मलिकांच्या पाठीशी आम्ही सगळेच आहोत. ...

महागाई का वाढली यावर मोदी सरकारचे मंत्री विनोदाच्या फुलबाजा पेटवतायत; संजय राऊतांचा 'रोखठोक' निशाणा - Marathi News | sanjay raut targeted pm narendra modi government over Inflation on occasion of diwali corona vaccins | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महागाई का वाढली यावर मोदी सरकारचे मंत्री विनोदाच्या फुलबाजा पेटवतायत"

Sanjay Raut : पेट्रोलने शंभरी पार केली त्यावर सगळेच गप्प, क्रुझवरील ड्रग्ज पार्टीत सगळेच अडकले आहेत; राऊत यांची टीका. ...

भावना गवळी, अजित पवार मराठी नाहीत का? 'तरीही कारवाई' - Marathi News | not a personal battle kranti redkar bhavana gawli ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भावना गवळी, अजित पवार मराठी नाहीत का? 'तरीही कारवाई'

भावना गवळी या देखील मराठाच आहेत, पाच वेळा निवडून आलेल्या तरुण खासदार आहेत. ती मराठी नाही का ? तिचा छळ सुरू असताना कोणी आवाज उठवत नाही.... ...

Aryan Khan: “लाडक्या आर्यनला बेल मिळाल्यानं NCP, शिवसेनेचा जीव भांड्यात पडला; आतातरी जनतेच्या प्रश्नाकडं लक्ष द्या”; भाजपाचा टोला - Marathi News | Sameer Wankhede: BJP Target Shivsena Sanjay Raut, NCP Nawab Malik over Aryan Khan Bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“लाडक्या आर्यनला बेल मिळाल्यानं NCP, शिवसेनेचा जीव भांड्यात पडला”

BJP Target Nawab Malik and Sanjay Raut: आता तरी त्या अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल का? असा प्रश्न भाजपानं विचारला आहे. ...