लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Devendra Fadnavis: सगळ्या डोमकावळ्यांना पुरून उरू; देवेंद्र फडणवीसांचा नवाब मलिक, संजय राऊतांना टोला - Marathi News | BJP Devendra Fadnavis target NCP Nawab Malik, Shivsena Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सगळ्या डोमकावळ्यांना पुरून उरू; फडणवीसांचा मलिक, राऊतांना उपरोधिक टोला

सकाळपासून संध्याकाळपर्यंत काही लोकं टीव्हीवरच दिसतात. काही कोंबडे दिवसभर चॅनेलवर दिसतात अशा शब्दात फडणवीसांनी सत्ताधारी नेत्यांची खिल्ली उडवली आहे. ...

'अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू...'; देवेंद्र फडणवीसांची संजय राऊतांवर जहरी टीका - Marathi News | Opposition leader Devendra Fadnavis criticizes Rahul Gandhi and Shivsena MP Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू...'; देवेंद्र फडणवीसांची संजय राऊतांवर जहरी टीका

'राहुल गांधी एक ट्वीट करतात आणि लगेच हिंसाचार घडतो, हे नियोजनाशिवाय होऊ शकत नाही. यामागे खूप मोठं षडयंत्र आहे.' ...

नवाब मलिक यांनी संजय राऊत यांना वाढदिवसाच्या शोलेस्टाईल शुभेच्छा, सोशल मीडियावर त्या ट्विटची चर्चा  - Marathi News | Nawab Malik wishes Sanjay Raut a happy birthday, discussion of that tweet on social media | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मलिकांकडून संजय राऊतांना वाढदिवसाच्या शोलेस्टाईल शुभेच्छा, सोशल मीडियावर त्या ट्विटची चर्चा 

Sanjay Raut Birthday: Shiv Sena नेते, खासदार संजय राऊत यांचा आज वाढदिवस आहे. सध्या महाराष्ट्र आणि मुंबईच्या राजकीय वर्तुळात Sanjay Raut यांच्याप्रमाणेच चर्चेचा विषय ठरलेले Nawab Malik यांनीही संजय राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

तुम्ही तुमचं काम करा, तुमचं काय देणंघेणं?; खासदार नवनीत राणा शिवसेना नेते संजय राऊतांवर भडकल्या - Marathi News | Amravati Violence: MP Navneet Rana lashed out at Shiv Sena leader Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्ही तुमचं काम करा, तुमचं काय देणंघेणं?; खा.नवनीत राणा राऊतांवर भडकल्या

Amravati Violence: ज्याठिकाणी हिंसक आंदोलन झाली तिथं खासदार नवनीत राणा यांनी पाहणी केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यात गृहखातं अपयशी ठरलं असं त्यांनी सांगितले. ...

महाराष्ट्राला आग लावायची आणि सांगायचे यांना राज्य करता येत नाही: संजय राऊत - Marathi News | They set Maharashtra on fire, and says we cannot rule: Sanjay Raut | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाराष्ट्राला आग लावायची आणि सांगायचे यांना राज्य करता येत नाही: संजय राऊत

Sanjay Rautनरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्याआधी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले ? ...

महागाई विरोधात शिवसेनेचा 'आक्रोश'; संजय राऊत यांच्या नेतृवात औरंगाबादेत मोर्चा - Marathi News | Shiv Sena's 'Akrosh Morcha' against inflation; Morcha in Aurangabad under the leadership of Sanjay Raut | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महागाई विरोधात शिवसेनेचा 'आक्रोश'; संजय राऊत यांच्या नेतृवात औरंगाबादेत मोर्चा

Shiv Sena Akrosh Morcha :संपूर्ण क्रांती चौक परिसरात भगवे झेंडे घेतलेल्या शिवसैनिकांनी गर्दी केली आहे.  ...

Sanjay Raut: बाळासाहेब ठाकरे असते तर संजय राऊतांच्या थोबाडीत मारले असते; चंद्रकांत पाटील संतापले - Marathi News | Balasaheb Thackeray may slap on Sanjay Raut; Chandrakant Patil angry over Shivsena Remark on Violence | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :''बाळासाहेब ठाकरे असते तर संजय राऊतांच्या थोबाडीत मारले असते''

Chandrakant Patil talk on Sanjay Raut's Statement: माजी गृहमंत्री जेलमध्ये, एक गृहमंत्री आता आजारपणातून बाहेर पडले, मुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये आहेत, पण बाहेरून सरकार चालवणारे मात्र आहेत ना? असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. ...

“मुख्यमंत्र्यांनीही मलिकांचे कौतुक केलेय, आम्ही कोणालाही अंगावर घेण्यास तयार”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut react cm uddhav thackeray praised nawab malik and allegations over bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मुख्यमंत्र्यांनीही मलिकांचे कौतुक केलेय, आम्ही कोणालाही अंगावर घेण्यास तयार”: संजय राऊत

संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना नवाब मलिक यांना पाठिंबा दर्शवत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ...