लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
'देखल्या देवा दंडवत'... CM बदलावरुन संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार - Marathi News | Dekhlya Deva Dandawat, Sanjay Raut's counterattack on Devendra Fadnavis' statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'देखल्या देवा दंडवत'... CM बदलावरुन संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.  ...

बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे देशातील एकमेव नेते जे...; संजय राऊतांचे प्रत्युत्तर - Marathi News | Sanjay Raut's reply to BJP on criticism of Uddhav Thackeray's interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे देशातील एकमेव नेते जे...; संजय राऊतांचे प्रत्युत्तर

राज्यात दरडी कोसळतायेत, निधीवाटपात अपहार सुरू आहे. त्यावर चर्चा करा. त्यानंतर उद्धव ठाकरेंची मुलाखत शांतपणे बसून ऐका आणि वाचा असं माझं विरोधकांना आवाहन आहे असंही राऊतांनी सांगितले. ...

उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला; म्हणाले "लोकं उत्सुक आहेत..." - Marathi News | BJP criticizes Sanjay Raut's interview with Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला; म्हणाले "लोकं उत्सुक आहेत..."

बुधवारी २६ जुलै आणि गुरुवारी २७ जुलै या दिवशी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. ...

मला संपवण्यात तुम्हाला आनंद मिळेल असेल तर...; उद्धव ठाकरेंचं भाजपाला खुलं चॅलेंज - Marathi News | In an interview conducted by Sanjay Raut, Uddhav Thackeray criticized CM Eknath Shinde along with BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मला संपवण्यात तुम्हाला आनंद मिळेल असेल तर...; उद्धव ठाकरेंचं भाजपाला खुलं चॅलेंज

राज्यातील या राजकीय घडामोडीत पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंची प्रखर मुलाखत शिवसेना पॉडकास्टवर खासदार संजय राऊत घेत आहेत ...

...हा तर महाराष्ट्राच्या राजकारणातील संशोधनाचा विषय; संजय राऊतांचा अजित पवारांवर हल्लाबोल - Marathi News | Fund allocation in the state is a research topic, Sanjay Raut criticizes the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...हा तर महाराष्ट्राच्या राजकारणातील संशोधनाचा विषय; राऊतांचा पवारांवर हल्लाबोल

गेल्या काही दिवसापासून राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू आहेत त्यावरूनही राऊतांनी भाजपावर टीका केली. ...

‘त्याची’ देशाला फार मोठी किंमत चुकवावी लागेल; संजय राऊतांचा मोदींवर गंभीर आरोप - Marathi News | Thackeray group MP Sanjay Raut criticized Prime Minister Narendra Modi and BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्याची’ देशाला फार मोठी किंमत चुकवावी लागेल; संजय राऊतांचा मोदींवर गंभीर आरोप

या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीशांवर ज्यांनी मणिपूरवर टीका केली त्यांच्यावर भाजपा नेते जाहीरपणे टीका करतायेत असं त्यांनी म्हटलं. ...

संजय राऊतांकडून मोठा दावा; हॉटेलमध्ये भेटलेला राष्ट्रवादीचा 'तो' नेता कोण? - Marathi News | Big revelation from Sanjay Raut; Who is the leader of NCP met in the hotel before going NDA Meeting? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांकडून मोठा दावा; हॉटेलमध्ये भेटलेला राष्ट्रवादीचा 'तो' नेता कोण?

२०२४ ला मोदी जातील तेव्हा काय कराल? असा सवाल संजय राऊतांनी करताच ते खरेच जातील का? असं उत्तर राष्ट्रवादी नेत्याने दिले. ...

आवाज कुणाचा! वर्षातील सर्वात स्फोटक, संजय राऊत घेणार उद्धव ठाकरेंची मुलाखत - Marathi News | Whose voice! The most explosive of the year, Shiv sena Sanjay Raut will interview Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आवाज कुणाचा! वर्षातील सर्वात स्फोटक, संजय राऊत घेणार उद्धव ठाकरेंची मुलाखत

पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सरकार जाऊन वर्ष झाले आहे. या काळात सर्वोच्च न्यायालयाचा निकालही आला आहे. ...