लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय दत्त

Sanjay Dutt News in Marathi | संजय दत्त मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sanjay dutt, Latest Marathi News

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 
Read More
जेव्हा येते तुझी आठवण...! प्रियकराच्या आठवणीने संजय दत्तची लेक त्रिशाला पुन्हा भावूक - Marathi News | sanjay dutt daughter trishala dutt got emotional on the death of her boyfriend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा येते तुझी आठवण...! प्रियकराच्या आठवणीने संजय दत्तची लेक त्रिशाला पुन्हा भावूक

मी अजूनही सावरण्याचा प्रयत्न करतेय... ...

'KGF 2'साठी जबरदस्त अ‍ॅक्शन अवतारात दिसला संजय दत्त, व्हायरल झालेत सेटवरील फोटो - Marathi News | Sanjay Dutt start shooting for KGF 2 photos goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'KGF 2'साठी जबरदस्त अ‍ॅक्शन अवतारात दिसला संजय दत्त, व्हायरल झालेत सेटवरील फोटो

संजय दत्तच्या एका जवळच्या सूत्राने सांगितले की, 'संजय दत्तने नुकतंच काम सुरू केलं आहे. त्याने 'भूज'साठीचं शूटींग पूर्ण केलं. ...

संजय दत्तची सायकोथेरपिस्ट मुलगी त्रिशालाने दिलं वडिलांच्या ड्रग्स अ‍ॅडिक्शनवर उत्तर.... - Marathi News | RSanjay Dutt daughter Trishala replies followers about his drug addiction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्तची सायकोथेरपिस्ट मुलगी त्रिशालाने दिलं वडिलांच्या ड्रग्स अ‍ॅडिक्शनवर उत्तर....

एका यूजरने विचारले विचारले की, तू एका सायकॉलॉजिस्ट आहे. तुझ्या वडिलांच्या ड्रग अ‍ॅडिक्टबाबत तुला काय सांगायचंय? ...

कॅन्सरवर मात देताच संजय दत्त सुरु केलं केजीएफ:चॅप्टर २'चं शूटिंग, हैदराबादमध्ये शूट करतोय अ‍ॅक्शन सीन्स - Marathi News | Sanjay dutt starts shooting of climax of kgf chapter 2 with yash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅन्सरवर मात देताच संजय दत्त सुरु केलं केजीएफ:चॅप्टर २'चं शूटिंग, हैदराबादमध्ये शूट करतोय अ‍ॅक्शन सीन्स

कॅन्सरवर मात देऊन संजय दत्तने आगामी 'केजीएफ: चॅप्टर २'सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात केली आहे ...

मान्यता दत्तच्या घायाळ करणा-या अदा पाहून, संजय दत्तचे फॅन्स झाले क्रेझी - Marathi News | Sanjay Dutt's wife breaks the internet with her hot photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मान्यता दत्तच्या घायाळ करणा-या अदा पाहून, संजय दत्तचे फॅन्स झाले क्रेझी

मान्यता यावेळी संजय दत्तच्या प्रॉडक्शन हाऊसची सीईओ आहे. संजयचे सारे काम तीच सांभाळते. प्रकाश झा यांच्या ‘गंगाजल’ या चित्रपटात ‘अल्हड जवानी’ हे आयटम सॉन्ग करून मान्यता प्रकाशझोतात आली होती. ...

हिमालयाच्या गुफेत राहत होता हा अभिनेता, 'मुन्नाभाई एमबीबीएस' सिनेमातील एका छोट्याशा सीनमुळे झाला होता प्रसिद्ध - Marathi News | Munna Bhai Mbbs Fame Actor Surendra Rajan Live In Himalaya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिमालयाच्या गुफेत राहत होता हा अभिनेता, 'मुन्नाभाई एमबीबीएस' सिनेमातील एका छोट्याशा सीनमुळे झाला होता प्रसिद्ध

सुरेंद्र राजन स्वतःचं घर सोडून हिमालयात राहत होते. उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमधील खुन्न गावात ते राहिले.  दगडापासून बनलेल्या घराला त्यांनी आसरा बनवला होता.  हे घर राजन यांनी एका निवृत्त भारतीय जवानाकडून घेतलं होते ...

संजय दत्तला भेटण्यासाठी हॉटेलवर गेली कंगना, फोटो पाहून आपसात भिडले तिचे फॉलोअर्स! - Marathi News | Kangana Ranaut posts photo with Sanjay Dutt followers trolled her for sitting with nepo kid | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्तला भेटण्यासाठी हॉटेलवर गेली कंगना, फोटो पाहून आपसात भिडले तिचे फॉलोअर्स!

सध्या कंगना 'थलायवी' च्या शूटमध्ये आणि 'धाकड'च्या तयारीत बिझी आहे. यादरम्यान ती फॅन्ससाठी तिच्या अ‍ॅक्टिविटीचे अपडेट्सही देत असते. ...

VIDEO : संजय दत्तच्या आगामी 'तोडबाज'चा अफलातून ट्रेलर रिलीज, धमाकेदार आहे 'बाबा'चा अंदाज - Marathi News | Watch Sanjay Dutt, Nargis Fakhri starrer Torbaaz official trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : संजय दत्तच्या आगामी 'तोडबाज'चा अफलातून ट्रेलर रिलीज, धमाकेदार आहे 'बाबा'चा अंदाज

'तोडबाज'ची कथा अफगाणिस्तान युद्धात रिफ्यूजी कॅम्पमध्ये राहणाऱ्या मुलांची आहे. यांच्यात एक व्यक्ती पोहोचते ज्याने स्वत: आप्तांना दहशतवादी हल्ल्यात गमावलं आहे. ...