लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय दत्त

Sanjay Dutt News in Marathi | संजय दत्त मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sanjay dutt, Latest Marathi News

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 
Read More
रेखा आणि संजय दत्त यांनी केले होते लग्न? रेखा आहेत संजय दत्त यांच्या पहिल्या पत्नी? - Marathi News | Rekha married Sanjay Dutt in a secret ceremony? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेखा आणि संजय दत्त यांनी केले होते लग्न? रेखा आहेत संजय दत्त यांच्या पहिल्या पत्नी?

रेखा आणि संजय दत्त यांनी लपून छपून लग्न केले होते अशी चर्चा त्याकाळात मीडियात गाजली होती. ...

चक्क अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यास संजय दत्तने दिला होता नकार?, जाणून घ्या कारण - Marathi News | Why did sanjay dutt refuse to work with amitabh bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चक्क अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यास संजय दत्तने दिला होता नकार?, जाणून घ्या कारण

Sanjay Dutt refuse to work with Amitabh Bachchan : संजय दत्तने अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता. ...

संजय दत्तच्या शिक्षेतील सवलतीबाबत राजीव गांधींच्या मारेकऱ्याने मागितली माहिती - Marathi News | Rajiv Gandhi's assassin asks for information about Sanjay Dutt's sentence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय दत्तच्या शिक्षेतील सवलतीबाबत राजीव गांधींच्या मारेकऱ्याने मागितली माहिती

उच्च न्यायालयाने बजावली राज्य माहिती आयोगाला नोटीस ...

ही अभिनेत्री करायची सी ग्रेड चित्रपटांमध्ये काम, आज आहे एका सुपरस्टारची पत्नी - Marathi News | manyata dutt sanjay dutt love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही अभिनेत्री करायची सी ग्रेड चित्रपटांमध्ये काम, आज आहे एका सुपरस्टारची पत्नी

या अभिनेत्रीने अनेक बी आणि सी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केले आहे. ...

ऐश्वर्याला पाहून अशी झाली होती संजूबाबाची अवस्था, पण बहिणींनी आधीच दिली होती तंबी - Marathi News | when sanjay dutt was heartened after seeing beauty of aishwarya rai but sisters came in between | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्याला पाहून अशी झाली होती संजूबाबाची अवस्था, पण बहिणींनी आधीच दिली होती तंबी

गोष्ट 1993 सालची... ...

कर्करोग झालाय हे कळल्यावर अशी झाली होती संजय दत्तची अवस्था - Marathi News | Dr Jalil Parkar on Sanjay Dutt's diagnosis: He said, 'Why has God chosen me for this?' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कर्करोग झालाय हे कळल्यावर अशी झाली होती संजय दत्तची अवस्था

कॅन्सर झाला हे कळल्यावर संजयच्या पायाखालची जमीनच सरकली होती. त्याची अवस्था अतिशय वाईट झाली होती. संजयचे डॉक्टर जलील पार्कर यांनीच याविषयी सांगितले आहे. ...

 संजय दत्तने पत्नी मान्यताला चार फ्लॅट गिफ्ट दिलेत, तिने लागोलाग परत केलेत! - Marathi News | sanjay dutt gifts wife rs 100 crore worth four apartments but maanayata dutt returns them know why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : संजय दत्तने पत्नी मान्यताला चार फ्लॅट गिफ्ट दिलेत, तिने लागोलाग परत केलेत!

चार फ्लॅटची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल ...

मी दु:खाशी मैत्री केलीय...!  संजय दत्तची लेक त्रिशाला पुन्हा झाली भावूक - Marathi News | sanjay dutt daughter trishla dutt tells how he fought against trauma after boyfriend-death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी दु:खाशी मैत्री केलीय...!  संजय दत्तची लेक त्रिशाला पुन्हा झाली भावूक

एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना त्रिशाला आयुष्यातील दु:खद प्रसंग व त्यातून आलेल्या अनुभवांवर बोलली. ...