लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

सांगलीत ३५ लाखांचा कर बुडविणाऱ्या व्यापाऱ्यावर गुन्हा, राज्य जीएसटी विभागाची कारवाई - Marathi News | 35 lakh tax evasion case in Sangli, State GST Department action | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत ३५ लाखांचा कर बुडविणाऱ्या व्यापाऱ्यावर गुन्हा, राज्य जीएसटी विभागाची कारवाई

नोटीस देऊनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले ...

सांगलीत महापालिका अधिकाऱ्याच्या घरात सापडली सात लाखांची रोकड, ‘लाचलुचपत’कडून झडती - Marathi News | Seven lakh cash found in Sangli municipal officer house, action taken by Anti Corruption Division | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत महापालिका अधिकाऱ्याच्या घरात सापडली सात लाखांची रोकड, ‘लाचलुचपत’कडून झडती

सव्वा लाखांची लाच घेताना मंगळवारी झाली होती कारवाई ...

सांगलीत सव्वा लाखांची लाच घेताना महापालिकेचा अग्निशमन अधिकारी जाळ्यात - Marathi News | Municipal fire officer caught in Sangli for taking bribe of Rs 1 lac | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सांगलीत सव्वा लाखांची लाच घेताना महापालिकेचा अग्निशमन अधिकारी जाळ्यात

‘लाचलुचपत’ची कारवाई; दाखला देण्यासाठी मागितली लाच ...

कर्नाळमध्ये बिबट्याचे दर्शन, तिघांवर हल्ल्याचा प्रयत्न; नागरिकांत भीती - Marathi News | Leopard sighting in Karnal, attempted attack on three; Fear among citizens | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्नाळमध्ये बिबट्याचे दर्शन, तिघांवर हल्ल्याचा प्रयत्न; नागरिकांत भीती

नागरिकांत भीतीचे वातावरण, वनविभागाकडून पाहणी ...

सांगली, मिरजेत पावसाच्या जोरदार सरी;  दुष्काळी भाग कोरडा - Marathi News | Heavy rain in Sangli, Miraj; Drought areas are dry | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली, मिरजेत पावसाच्या जोरदार सरी;  दुष्काळी भाग कोरडा

शिराळा, इस्लामपूर परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस असून, अन्य तालुक्यात शेतकऱ्यांना अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. ...

नको अमली पदार्थांची नशा, आयुष्याची होईल दुर्दशा! - Marathi News | Awareness rally in Sangli on the occasion of World Anti Drug Day | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त सांगलीत जनजागृती रॅली 

सांगली : जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त वाहतूक शाखेतर्फे शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. नको अमली पदार्थांची नशा, आयुष्याची ... ...

काँग्रेसच्या मेळाव्यात फुंकले लोकसभेचे रणशिंग, सांगलीतील नेत्यांनी केला एकजुटीचा निर्धार; तीन ‘वि’ इतिहास घडविणार - Marathi News | Trumpet of Lok Sabha was blown in Congress meeting, leaders of Sangli decided to unite | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :काँग्रेसच्या मेळाव्यात फुंकले लोकसभेचे रणशिंग, सांगलीतील नेत्यांनी केला एकजुटीचा निर्धार; तीन ‘वि’ इतिहास घडविणार

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करीत जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले. ...

कर्नाटकातून महाराष्ट्राच्या सीमाभागात पाणी देण्याबाबत निर्णय घेणार : सिद्धरामय्या - Marathi News | Siddaramaiah will take a decision on providing water from Karnataka to the border areas of Maharashtra | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्नाटकातून महाराष्ट्राच्या सीमाभागात पाणी देण्याबाबत निर्णय घेणार : सिद्धरामय्या

सांगलीच्या नेमिनाथनगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर रविवारी सांगली जिल्हा काँग्रेसच्या वतीने सिद्धरामय्या यांचा सत्कार करण्यात आला. ...