लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

कुपवाडमध्ये तरुणाचा अनैतिक संबंधातून खून - Marathi News | Murder of a young man in an immoral relationship in Kupwad | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कुपवाडमध्ये तरुणाचा अनैतिक संबंधातून खून

कुपवाड - मिरज रस्त्यालगत असलेल्या शिवशक्तीनगर मधील सचिन अण्णासाहेब सुतार ( वय ३०) या तरुणाचा तीन संशयितांनी धारदार शस्त्राने पाटीत,पोटावर सपासप ५८ वार करून खून करून संशयितांनी मोटारसायकलीवरून धूम ठोकली. कुपवाड पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले असू ...

CoronaVirus Lockdown :सांगली-मिरजेतील बांधकामे सुरू - Marathi News | CoronaVirus Lockdown: Construction begins at Sangli-Miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :CoronaVirus Lockdown :सांगली-मिरजेतील बांधकामे सुरू

सांगली, मिरजेत बांधकामे हळूहळू सुरू झाली आहेत. जिल्हाबाह्य वाहतूक अद्याप पुरेशा गतीने सुरू नसल्याने व्यावसायिकांना बांधकाम साहित्याची चणचण भासत आहे. स्थलांतरित मजुरांनी गावाकडचा रस्ता धरल्यानेही मजुरांचीही टंचाई निर्माण झाली आहे. ...

CoronaVirus Lockdown : सांगली व मिरज शहरातील रेडलाईट भागात धान्य किटचे वाटप - Marathi News | CoronaVirus Lockdown: Distribution of grain kits in red light areas of Sangli and Miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :CoronaVirus Lockdown : सांगली व मिरज शहरातील रेडलाईट भागात धान्य किटचे वाटप

कोवीड-19 च्या काळात देहविक्रय करणाऱ्या महिलांना कोरोनाची बाधा होवू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने काळजी घेतली आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार व त्यांच्या टीमने सदरच्या भागात जावून या आजारापासून बचाव करण्याकरीता या व्यवसायापासून दूर र ...

CoronaVirus Lockdown :कोरोनाच्या लढाईत माणुसकीचे दर्शन, पोलीस दादाने दिला घासातील घास... - Marathi News | CoronaVirus Lockdown: The vision of humanity in the battle of Corona, the grass given by the police grandfather ... | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :CoronaVirus Lockdown :कोरोनाच्या लढाईत माणुसकीचे दर्शन, पोलीस दादाने दिला घासातील घास...

कोरोनाच्या लढाईत उन्हातान्हात उभे राहून पोलीस सेवा बजावतायत. माणसांचा जीव वाचविण्याची एकच तळमळ त्यांच्या मनात आहे तर मुक्या प्राण्यांच्या जीवाचीही त्यांना काळजी लागून राहिलीय. ...

CoronaVirus Lockdown : सांगली हद्दीत कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात - Marathi News | CoronaVirus Lockdown: Commencement of implementation of containment plan in Sangli border | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :CoronaVirus Lockdown : सांगली हद्दीत कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात

सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका हद्दीत लक्ष्मीनगर साखर कारखाना परिसरामध्ये कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट ...

CoronaVirus Lockdown : आॅनलाईन मद्यविक्रीला परमिट रुमचालकांचा विरोध - Marathi News | CoronaVirus Lockdown: Room Drivers Oppose Online Permit for Alcohol | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :CoronaVirus Lockdown : आॅनलाईन मद्यविक्रीला परमिट रुमचालकांचा विरोध

शासनाने वाईन शॉप व बिअर शॉपीना मद्यविक्रीसाठी हिरवा कंदील दर्शविल्यानंतर परमिट रुम चालकही आक्रमक झाले आहेत. लॉकडाऊनमुळे हॉटेल व परमिट रुमचालकांचे प्रचंड नुकसान होत असल्याने दारुच्या होम डिलीव्हरीसाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे. जिल्हा प्रशासनाकड ...

CoronaVirus Lockdown : सांगलीच्या नागरिकांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांवर केली फुलांची उधळण - Marathi News | CoronaVirus Lockdown: Citizens of Sangli scatter flowers on cleaning staff | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :CoronaVirus Lockdown : सांगलीच्या नागरिकांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांवर केली फुलांची उधळण

गेली दोन महिने कोरोनाच्या परिस्थितीत अहोरात्र स्वच्छता आणि कचरा गोळा करण्याचे काम करणाऱ्या सांगली महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांवर फुलांचा वर्षाव करीत टाळ्या वाजवत नागरिकांनी त्यांच्या कार्याचा सन्मान केला. गाव भागातील नागरिकांच्या या आदरतिथ्याने ...

लॉकडाऊनला पर्याय ठरला कामेरीचा ‘तिरंगी पास’ पॅटर्न - Marathi News | Cameri's 'triangular pass' pattern became an alternative to lockdown | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लॉकडाऊनला पर्याय ठरला कामेरीचा ‘तिरंगी पास’ पॅटर्न

घरटी एकच पास दिल्याने कामापुरतेच लोक रस्त्यावर आले. होम क्वारंटाईन घरावर ग्रामपंचायतीने लाल रंगाचा फलक लावला, त्यामुळे त्यांचे आपोआपच विलगीकरण झाले, शिवाय तेथील रहिवासीही समाजापासून दूर राहिले. क्वारंटाईनचा कालावधी संपताच ग्रामपंचायतीने तो फलक काढून ...