Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं. Read More
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलणार असून हा महामार्ग राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेऊन ठेवेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. ...
नाशिक : समृद्धी महामार्गासाठी जमिनी देण्यास नकार देणाºया सिन्नर तालुक्यातील शिवडे ग्रामस्थांशी बुधवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा करून त्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांशी च ...
नाशिक : मुंबई-नागपूरला जोडणाºया समृद्धी महामार्गाची घोषणा झाल्यावर सर्वांत अगोदर या महामार्गाला विरोध करून जनआंदोलन उभारणाºया सिन्नर तालुक्यातील शिवडे ग्रामस्थांच्या भेटीसाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे बुधवारी न ...
नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका या १.१ कि.मी. मार्गाचे स्मार्ट रोडमध्ये रुपांतर केले जाणार असून त्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदांना अवघ्या एकाच एजन्सीकडून प्रतिसाद लाभला. ...
वाशिम: जिल्हय़ातील ५४ गावांमधून जात असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी गेल्या सात ते आठ महिन्यांपासून भूसंपादन प्रक्रिया राबविली जात आहे; मात्र विविध स्वरूपातील अडचणींमुळे ही प्रक्रिया अत्यंत धिम्या गतीने सुरू असून, समृद्धी महामार्ग निर्मिती ...
समृद्धी महामार्ग मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेचा केला असून त्यांच्या दबावामुळेच अधिकारी दिशाभूल करणारी माहिती देत आहेत. समृद्धी महामार्गासाठी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सरकारच्या दबावाला बळी पडून प्रत्यक्षात 25 टक्क्यांर्पयतच जमीन दिली असताना अधिकारी 5 ...
समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनात ‘दलाल’ समृद्ध होत असल्याचा आरोप शेतकर्यांतून होतो आहे. जमिनींचे मूल्यांकन संशयास्पदरीत्या होत असून, बांधाचा वांदा निर्माण करून शेतकर्यांना राज्य रस्ते विकास महामंडळ आणि महसूल प्रशासनाचे उंबरठे झिजविण्याची वेळ येत आह ...