लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समीर चौगुले

समीर चौगुले, मराठी बातम्या

Samir choughule, Latest Marathi News

छोट्या पडद्यावरील विविध मालिका,सिनेमा आणि कॉमेडी शोच्या माध्यमातून समीर चौघुले यांनी रसिकांचं मनोरंजन केलं आहे. 'फू बाई फू','कॉमेडीची बुलेट ट्रेन' या शोच्या माध्यमातून समीर चौगुले हे नाव तर घराघरात पोहचले आहे.विविध नाटकांमध्येही वैविध्यपूर्ण भूमिका साकारत समीर चौगुले यांनी रसिकांची मनं जिंकली आहेत.
Read More
'कोण होणार करोडपती'च्या मंचावर हास्यवीर लावणार हजेरी, रसिकांनाही करणार हसवून हसवून लोटपोट - Marathi News | Maharashtrachi Hasya Jatra Will Be Participate In Kon Honar Crorepati Karmiveer Special Episode | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कोण होणार करोडपती'च्या मंचावर हास्यवीर लावणार हजेरी, रसिकांनाही करणार हसवून हसवून लोटपोट

कोण होणार करोडपती विशेष भाग होणार असून त्यात हास्यकलाकार हॉटसीटवर खेळणार आहेत. मंचावर प्रसाद आणि समीर यांनी त्यांच्याबरोबर घडलेले काही विनोदी किस्से सांगितले तर समीर-विशाखा यांनी जाऊया गप्पांच्या गावाचं छोटंसं सादरीकरण देखील करून दाखवलं. ...

विनोदवीर समीर चौगुलेने पहिल्यांदाच शेअर केला पत्नीचा फोटो, दिसते खूपच सुंदर - Marathi News | sameer chougule shares wife picture on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विनोदवीर समीर चौगुलेने पहिल्यांदाच शेअर केला पत्नीचा फोटो, दिसते खूपच सुंदर

समीरच्या पत्नीचा नुकताच वाढदिवस झाला. त्याने यानिमित्ताने त्याचा आणि तिचा एक फोटो शेअर केला असून एक खास संदेश लिहिला आहे. ...

"फक्त नटून साडी नेसून स्त्री होता येत नाही", स्त्री वेशातील हा अभिनेता ओळखा पाहू? - Marathi News | "You can't be a woman just by wearing a sari", No One Recognise Comedy Actor samirchoughule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"फक्त नटून साडी नेसून स्त्री होता येत नाही", स्त्री वेशातील हा अभिनेता ओळखा पाहू?

साडी परिधान केली असून कपाळावर छोटीशी टिकली लावली आहे. हातात बांगड्या, कानात झुमके, लिप्स्टिक आणि सुंदर असा मेकअप यामुळे हा समीर आहे यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. ...

मराठीतील हा प्रसिद्ध विनोदी कलाकार लवकरच दिसणार हिंदी चित्रपटात - Marathi News | Marathi famous comedian will soon be seen in the Hindi film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठीतील हा प्रसिद्ध विनोदी कलाकार लवकरच दिसणार हिंदी चित्रपटात

कॉमेडी रिएलिटी शोमधून सर्वांना खळखळून हसविणारा विनोदवीर समीर चौघुले लवकरच हिंदी चित्रपटात झळकणार आहे. ...