लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या, फोटो

Salman khan, Latest Marathi News

Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..." - Marathi News | Baba Siddique son Zeeshan Siddique shares Salman Khan supports and calls him every night | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."

Zeeshan Siddique And Salman Khan : बाबा सिद्दिकी यांचा मुलगा झिशान सिद्दिकी यांनी एका मुलाखतीत सलमान खानबाबत भाष्य केलं आहे. ...

Kareena Kapoor : सैफ नव्हे 'या' अभिनेत्यासाठी वेडी झाली होती करीना कपूर; बाथरूममध्ये लावलेले पोस्टर - Marathi News | Kareena Kapoor had salman khan poster in his bathroom not saif ali khan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सैफ नव्हे 'या' अभिनेत्यासाठी वेडी झाली होती करीना कपूर; बाथरूममध्ये लावलेले पोस्टर

Kareena Kapoor : करीना शाहिद किंवा सैफसाठी नव्हे तर एका सुपरस्टारसाठी वेडी होती आणि तिने त्याचे पोस्टर चक्क तिच्या बाथरूममध्ये देखील लावले होते. ...

तरुणीच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी सापळा रचला, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा शूटर हनीट्रॅपमुळे सापडला - Marathi News | Mumbai Police lays a trap through young woman, Lawrence Bishnoi gang shooter found by honeytrap | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :तरुणीच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी सापळा रचला, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा शूटर हनीट्रॅपमुळे सापडला

Lawrence Bishnoi : मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई टोळीचा शूटर सुखवीर उर्फ ​​सुखा याला पानिपत येथून अटक केली आहे. सुखावर सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. ...

बाबा सिद्दिकीच नाही तर 'या' सेलिब्रिटींचीही गोळ्या झाडून हत्या! - Marathi News | Baba Siddique Murder Gulshan Kumar Sidhu Moose Wala To Amar Chamkila These Celebs Also Shot Dead | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बाबा सिद्दिकीच नाही तर 'या' सेलिब्रिटींचीही गोळ्या झाडून हत्या!

गुलशन कुमार यांच्यावर १६ गोळ्या झाडल्या होत्या. ...

Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई टोळीने घेतली; म्हणाला, "सलमान खान, आम्हाला हे युद्ध..." - Marathi News | Baba Siddique Shot Dead news Bishnoi tribe claimed responsibility for Baba Siddiqui's murder | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई टोळीने घेतली; म्हणाला, "सलमान खान, आम्हाला..."

Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीने हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. ...

कोण होते बाबा सिद्दिकी? ज्यांनी मिटवला होता सलमान आणि शाहरुख खानमधील वाद, बॉलिवूडशी होतं खास कनेक्शन - Marathi News | who is baba siddiqui shot dead ncp leader bollywood connection ended fight between shah rukh khan and salman khan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोण होते बाबा सिद्दिकी? ज्यांनी मिटवला होता सलमान आणि शाहरुख खानमधील वाद, बॉलिवूडशी होतं खास कनेक्शन

बाबा सिद्दिकींची इफ्तार पार्टी हा चर्चेचा विषय होता. बाबा सिद्दिकींनी या इफ्तार पार्टीतच शाहरुख आणि सलमान खानमधील वाद मिटवत त्यांची गळाभेट घालून दिली होती. ...

Bigg Boss 18 : शिल्पा शिरोडकर ते गुणरत्न सदावर्ते, 'बिग बॉस १८'च्या घरातील सदस्यांची लिस्ट एका क्लिकवर - Marathi News | bigg boss 18 shilpa shirodkar gunratna sadavarte karan veer mehra contestant list details | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 18 : शिल्पा शिरोडकर ते गुणरत्न सदावर्ते, 'बिग बॉस १८'च्या घरातील सदस्यांची लिस्ट एका क्लिकवर

Bigg Boss 18 : बिग बॉस हिंदीचा नवा सीझन आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदाच्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक दिसणार याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. ...

कोरीव शिल्पे, मोठ्या घंटा अन् प्राचीन बांधकाम! 'बिग बॉस १८'चं घर पाहून तुम्हालाही होईल टाइम ट्रॅव्हल - Marathi News | bigg boss 18 home tour time travel theme and touch linig area bedroom garden area | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोरीव शिल्पे, मोठ्या घंटा अन् प्राचीन बांधकाम! 'बिग बॉस १८'चं घर पाहून तुम्हालाही होईल टाइम ट्रॅव्हल

गुहा आहे की घर? प्राचीन संस्कृतीवर आधारीत आहे 'बिग बॉस १८'ची थीम, पाहा खास झलक ...