लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

वरीना हुसैन आता दाक्षिणात्य सिनेमात घालणार धुमाकूळ, यांच्यासोबत करतेय पदार्पण - Marathi News | Varina Hussain will now make her debut in southern cinema with Dhumakul | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरीना हुसैन आता दाक्षिणात्य सिनेमात घालणार धुमाकूळ, यांच्यासोबत करतेय पदार्पण

बॉलिवूड अभिनेत्री वरीना हुसैन आगामी चित्रपट द इन्कम्प्लीट मॅनचे शूटिंग गोव्यात करते आहे ...

सलमान खानसोबत साउथची ही अभिनेत्री दिसणार रोमांस करताना - Marathi News | The southern actress will be seen having a romance with Salman Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानसोबत साउथची ही अभिनेत्री दिसणार रोमांस करताना

सलमान खान आणि आयुष शर्मा यांच्या आगामी 'अंतिम: द फायनल ट्रुथ' चित्रपटाची घोषणा केल्यापासूनच चर्चेत आहे. ...

जेव्हा बहिणीच्या लग्नात सलमानने केला होता कतरिनाचा अपमान, सगळेच झाले होते हैराण!!   - Marathi News | When Salman khan insults katrina kaif at sister arpita khan wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा बहिणीच्या लग्नात सलमानने केला होता कतरिनाचा अपमान, सगळेच झाले होते हैराण!!  

होय, कतरिनाला डिवचण्याची एकही संधी सलमानने सोडली नाही... ...

जान्हवी कपूर, सलमान खानचे 'बॅड लक'; कृषी कायद्यांच्या विरोधात बंद पाडले शुटिंग - Marathi News | Janhvi Kapoor, Salman Khan's 'Bad Luck'; Shooting stopped against agricultural laws | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जान्हवी कपूर, सलमान खानचे 'बॅड लक'; कृषी कायद्यांच्या विरोधात बंद पाडले शुटिंग

Good Luck Jerry Movie Shooting : शेतकऱ्यांनी सेटवर गोंधळ घालण्यास सुरुवात केली तेव्हा जान्हवीदेखील समोर होती. टीमच्या सदस्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. मात्र, आंदोलक शेतकरी शुटिंग बंद करण्यावर अडून बसले. ...

Subhash Ghai Birthday Special : OMG! सुभाष घईने केले होते सलमान खानच्या शूजवर मूत्रविसर्जन - Marathi News | Subhash Ghai Birthday Special : 'Subhash Ghai pissed on my shoes': Salman Khan in throwback interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Subhash Ghai Birthday Special : OMG! सुभाष घईने केले होते सलमान खानच्या शूजवर मूत्रविसर्जन

सुभाष घई आणि सलमान खान यांच्यात अनेक वर्षांपूर्वी प्रचंड भांडणं झाली होती. ते दोघे एकमेकांशी बोलत देखील नसत. त्या दोघांमध्ये कोणत्या कारणांवरून भांडणे होती हे सलमाननेच २००२ साली दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते. ...

अरेच्चा, हीच का 'ती'? बिग बॉसच्या एक्स कंटेस्टंटचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, ओळखणेही झाले कठीण - Marathi News | Bigg Boss 10 Ex Contestant Lokesh Kumari Looks Bold See Her Amazing Transformation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरेच्चा, हीच का 'ती'? बिग बॉसच्या एक्स कंटेस्टंटचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, ओळखणेही झाले कठीण

'बिग बॉस'मुळे लोकेश उर्फ लोवीला बरीच लोकप्रियता लाभली आहे. त्यामुळेच शोमधून बाहेर पडताच तिने लूकवर मेहनत घेत स्वतःचा मेकओव्हर केला आहे. ...

'अंतिम'चे शूटिंग संपवून सलमान खान सुरु करणार 'टायगर-3'चे शूटिंग, कतरिना कैफ दिसणार या भूमिकेत - Marathi News | Salman khan will finish amith shooting and start shooting for tiger 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अंतिम'चे शूटिंग संपवून सलमान खान सुरु करणार 'टायगर-3'चे शूटिंग, कतरिना कैफ दिसणार या भूमिकेत

'अंतिम' सिनेमाचे शूटिंग पूर्ण करून 'टायगर -3' च्या शुटिंगला सुरुवात करणार आहे. ...

थिएटर मालकांच्या मदतीसाठी धावून आला सलमान खान, ‘राधे’ चित्रपटगृहात होणार प्रदर्शित - Marathi News | Salman Khan rushes to the aid of theater owners, 'Radhe' to be screened in cinemas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थिएटर मालकांच्या मदतीसाठी धावून आला सलमान खान, ‘राधे’ चित्रपटगृहात होणार प्रदर्शित

सोशल मीडियावर सलमानने जाहीर केले की, त्याचा आगामी चित्रपट राधे चित्रपटगृहात प्रदर्शित करणार आहे. ...