नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या FOLLOW Salman khan, Latest Marathi News
या लग्नात कोणते सेलिब्रिटी सहभागी यांची यादी तर समोर आली होतीच पण आता या लग्नाचं कुणाला आमंत्रण देण्यात येणार नाही तीही यादी समोर आलीय. ...
डेव्हिड वॉर्नरच्या या डान्स व्हिडीओला १.७० मिलियन व्ह्यूज आहेत. ...
Bharti singh: सलमान खान याने भारतीच्या बाळाला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता आणखी एक स्टारकिड कलाविश्वात पदार्पण करणार का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. ...
बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान नुकताच 'पठाण' चित्रपटाच्या शूटिंगवरून भारतात परतला आहे. पण शाहरुख भारतात परतल्यानंतर असं काय झालं की बॉलिवूडचे तीन दिग्गज कलाकार शाहरुख खानच्या 'मन्नत' या बंगल्यावर पोहोचले. ...
Salman Khan Done These Famous South Indian Movies Remake: सलमान खान आज साउथ चित्रपटांच्या रिमेकमुळे बॉलिवूडवर अधिराज्य गाजवितो आहे. ...
Alia Bhatt: डफ अँड फेल्प्स सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूएशनच्या रिपोर्टनुसार, आलिया भट २०२१ मधली सर्वात महागडी महिला सेलिब्रिटी ठरली आहे. ...
somy Ali And Salman Khan Breakup : मला सलमानबद्दल काहीही तक्रार नाही. आता आम्ही आपआपल्या आयुष्यात बरंच पुढे निघून गेलो आहोत, असं काय काय सोमी बोलली होती. आज याच सोमीने अप्रत्यक्षपणे सलमानचा पर्दाफाश करण्याची धमकी दिली. ...
Somy Ali accuse Salman Khan? : सोमी अलीनं शेअर केलेली पोस्ट पाहून बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. ...