लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या, मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

PETA च्या निर्णयानंतर Bigg Boss 18 मधील गधराजला दाखवला बाहेरचा रस्ता, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | After PETA decision bigg boss 18 makers removed donkey gadhraj from the show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :PETA च्या निर्णयानंतर Bigg Boss 18 मधील गधराजला दाखवला बाहेरचा रस्ता, नेमकं प्रकरण काय?

Bigg Boss 18 मध्ये असलेल्या गाढवाबद्दल अखेस टीमने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्राणीप्रेमींना मोठा आनंद झालाय (bigg boss 18) ...

'दिवसाढवळ्या हत्या होत असतील तर बरोबर नाही, सलमान खानच्या जवळच्यांना सुरक्षा पुरवा'; मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी - Marathi News | Provide security to those close to Salman Khan Minister Hasan Mushrif's demand | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'दिवसाढवळ्या हत्या होत असतील तर बरोबर नाही, सलमान खानच्या जवळच्यांना सुरक्षा पुरवा'; मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी

Hasan Mushrif On Salman Khan : अभिनेता सलमान खान यांच्या जवळच्या व्यक्तींना सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. ...

बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमान खानच्या कुटुंबीयांनी घेतली विशेष काळजी; जवळच्या लोकांना भेटायला न येण्याचे केले आवाहन - Marathi News | After Baba Siddiqui's murder, Salman Khan's family took special care Appealed not to come to meet close people | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमान खानच्या कुटुंबीयांनी घेतली विशेष काळजी; जवळच्या लोकांना भेटायला न येण्याचे केले आवाहन

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खान दुःखी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, त्याच्या कुटुंबीयांनी जवळच्या लोकांना एक आवाहन केले आहे. ...

बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ, गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर पोलिस बंदोबस्त! - Marathi News | Security Increased Outside Salman Khan's Residence Galaxy Apartment After Baba Siddique's Killing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ, गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर पोलिस बंदोबस्त!

बाबा सिद्दीकी केवळ राजकारणातच नव्हे तर बॉलिवूडमध्येही खूप प्रसिद्ध होते. ...

बाबा सिद्दिकींना गोळी लागल्याचे कळताच सलमान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीची रुग्णालयाकडे धाव - Marathi News | Salman khan, Sanjay Dutt, Shilpa Shetty rushed to the leelavati hospital as soon as they know out that Baba Siddiqui was shot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबा सिद्दिकींना गोळी लागल्याचे कळताच सलमान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीची रुग्णालयाकडे धाव

Baba Siddique Shooting latest news: सिद्दिकींना गोळी लागल्याचे समजताच हजारो कार्यकर्ते लिलावतीच्या इमर्जन्सी गेटसमोर जमा झाले होते. यामुळे पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त वाढविला होता. ...

पहिला पगार फक्त ७५ रुपये, आज घेतो सर्वाधिक मानधन! वाचा सुपरस्टारचा प्रेरणादायी प्रवास - Marathi News | bollywood actor salman khan first salary rs 75 today is the highest paid actor know about her inspirational journey in film industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिला पगार फक्त ७५ रुपये, आज घेतो सर्वाधिक मानधन! वाचा सुपरस्टारचा प्रेरणादायी प्रवास

बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करायची असेल तर संघर्ष कुणाला चुकलेला नाही. ...

"मी जेव्हा बोलतो तेव्हा मुंबई चालू होते"; भाईजानसमोरच सदावर्तेंची डायलॉगबाजी! सलमान म्हणाला- - Marathi News | bigg boss 18 salman khan and gunratna sadavarte funny conversation promo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी जेव्हा बोलतो तेव्हा मुंबई चालू होते"; भाईजानसमोरच सदावर्तेंची डायलॉगबाजी! सलमान म्हणाला-

बिग बॉस हिंदी सीझन १८ च्या वीकेंड का वारमध्ये सलमान खानसमोरच गुणरत्न सदावर्तेंनी डायलॉगबाजी सुरु केल्याची गोष्ट पाहायला मिळाली (salman khan, gunratna sadavarte) ...

"मी का त्याची आठवण काढेन", सलमान खानचं नाव ऐकताच असं का म्हणाली युलिया वंतूर? - Marathi News | Why did Iulia Vantur say "I will remember him" on hearing Salman Khan's name? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी का त्याची आठवण काढेन", सलमान खानचं नाव ऐकताच असं का म्हणाली युलिया वंतूर?

Salman Khan And Iulia Vantur : बॉलिवूडमध्ये अनेकदा सलमान खानच्या अफेयर्सच्या अनेक चर्चा ऐकायला मिळतात. गेल्या बऱ्याच काळापासून अभिनेत्री आणि मॉडेल युलिया वंतूर सलमान डेट करत असल्याचे बोलले जाते. ...