लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या, मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

सलमानचा तुरुंगातील मुक्काम वाढण्याची चिन्हं, सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची बदली - Marathi News | 87 judges transferred from rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सलमानचा तुरुंगातील मुक्काम वाढण्याची चिन्हं, सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची बदली

राजस्थान उच्च न्यायालयाने राज्यातील ८७ न्यायाधीशांची बदली केली आहे. ...

सलमानला नक्कीच जामीन मिळेल! वकिलांना खात्री - Marathi News | Salman will definitely get bail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सलमानला नक्कीच जामीन मिळेल! वकिलांना खात्री

सलमान गुरुवारपासून येथील तुरुंगात असला, तरी त्याच्या अल्विरा व अर्पिता या दोन्ही बहिणींचा मुक्काम अद्याप जोधपूरमध्येच आहे. त्या जामीन अर्जाचा उद्या काय निकाल लागतो, हे पाहण्यासाठी थांबल्या आहेत. ...

गुड ह्युमन बीर्इंग असणं जास्त महत्त्वाचे - Marathi News | good human being is even more important | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गुड ह्युमन बीर्इंग असणं जास्त महत्त्वाचे

हा आठवडा गाजला तो सलमानच्या अटकेमुळे. खरंतर गेल्या २० वर्षांत सलमाननं अनेक सुपरडुपर हिट चित्रपट दिलेत. पण गुरु वार हा माध्यमांसाठी खऱ्या अर्थानं ब्लॉकबस्टर ठरला. २० वर्षांपूर्वी टायगरनं केलेली काळविटांची शिकार त्याला पिंज-यापर्यंत घेऊन गेलीय. ...

‘टायगर’ची शिकार - Marathi News | Blackbuck poaching case & Salman | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘टायगर’ची शिकार

टायगर जिंदा है! लेकीन सलाखों के पिछे है!! एवढे ऐकल्यावर जोधपूरच्या पंचक्रोशीतील माळरानात विहार करणारी हरणं, चिंकारा, काळवीटांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मुकी जनावरं असलं म्हणून काय झाले, मन तर असतेच. ...

प्रीतीला भोवली सल्लूवरची 'प्रीती'; सलमानला भेटायला तुरुंगात गेली अन् ट्रोल झाली! - Marathi News | 'Preeti' on Bhovali Sallu Went to jail to meet Salman and a troll! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रीतीला भोवली सल्लूवरची 'प्रीती'; सलमानला भेटायला तुरुंगात गेली अन् ट्रोल झाली!

सलमानला जोधपूरला भेटण्यासाठी येणारी प्रिती ही पहिलीच सेलिब्रेटी आहे. ...

'ही' आहे सलमानला तुरुंगात धाडणारी चौकडी; धमक्यांना घातली नाही भीक - Marathi News | blackbucks poaching case : these 4 peoples are reason who send salman khan behind the bars | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही' आहे सलमानला तुरुंगात धाडणारी चौकडी; धमक्यांना घातली नाही भीक

आम्ही शिकार केली नाही, किंबहुना काळविटांना बिस्किटे खायला दिली, हा सलमान खानचा युक्तिवाद न्यायालयाने अमान्य केला.  ...

अजूनही 'काळ(वीट)रात' आहे; सलमानची आजची रात्रही तुरुंगातच, जामिनावर उद्या सुनावणी - Marathi News | Jodhpur Court reserves order till tomorrow on SalmanKhan's bail plea | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजूनही 'काळ(वीट)रात' आहे; सलमानची आजची रात्रही तुरुंगातच, जामिनावर उद्या सुनावणी

जोधपूर सत्र न्यायालयाने जामिनावरील निर्णय राखून ठेवला आहे. ...

'सलमानचा खटला सोडा, नाही तर गोळ्या घालू'; वकिलांना धमकी - Marathi News | black buck poaching case getting death threats says salman Khans lawyer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सलमानचा खटला सोडा, नाही तर गोळ्या घालू'; वकिलांना धमकी

खटला सोडण्यासाठी दबाव आणला जात असल्याचे वकिलांनी सांगितले ...