बॉबीनंतर आता आणखी एका कलाकाराला सलमान खान मदत करणार आहे. हा कलाकार प्रसिद्ध विनोदी अभिनेता असून एका कार्यक्रमाद्वारे इंडस्ट्रीत पुनरागमन करणार आहे. ...
दबंग २ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधीच सलमानने दबंग ३ विषयी मीडियाला कल्पना दिला होती. या चित्रपटाची चर्चा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असली तरी या चित्रपटाचे चित्रीकरण अद्याप तरी सुरू झालेले नाही. ...
हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील चाँद छुपा बादल में हे गाणे रसिकांचे प्रचंड आवडते आहे. हे गाणे करवा चौथच्या सणावर असून या गाण्यात आपल्याला सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची सिझलिंग केमिस्ट्री पाहायला मिळते. ...
‘दबंग3’ या चित्रपटाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे़ याच चित्रपटाबद्दल एक ताजी खबर आहे. खरे तर सलमान खान यावर्षीच्या अखेरिस ‘दबंग3’चे शूटींग सुरू करणार होता. ...
सलमानच्या आयुष्यात त्याच्या पाळीव प्राण्यांना प्रचंड महत्त्व आहे. तो त्याच्या पाळीव कुत्र्यांवर प्रचंड प्रेम करतो. तो त्याच्या चित्रपटांच्या चित्रीकरणात कितीही व्यग्र असला तरी त्याच्या पाळीव कुत्र्यांसोबत वेळ घालवतो, त्यांच्यासोबत खेळतो, मस्ती करतो, ...
सलमान खानचा आवडता डॉगी 'माय लव'चे आज सकाळी निधन झाले आहे. 'माय लव'सलमानच्या परिवारातील एका सदस्यासारखा होता. सलमानने स्वत: ट्विटरवरुन आपल्या डॉगीसोबतचा फोटो शेअर करुन आपलं दु:ख व्यक्त केले आहे. ...