लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या, मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

Diwali 2018 अमिताभ बच्चनपासून सलमान खानपर्यंत...अशी साजरी झाली बॉलिवूडची दिवाळी !! - Marathi News | Diwali 2018: bollywood celebs diwali celebration photos from aaradhya to salman khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Diwali 2018 अमिताभ बच्चनपासून सलमान खानपर्यंत...अशी साजरी झाली बॉलिवूडची दिवाळी !!

देशभर उत्साहात दिवाळी साजरी झाली. बॉलिवूडही याला अपवाद नाही. बॉलिवूडमध्येही धूमधडाक्यात दिवाळसण साजरा झाला. ...

Video : अशास्थितीत शाहरूख नाही तर सलमान खानला प्लेनबाहेर फेकणार आमिर खान!! - Marathi News | Video: aamir khan wants to throw salman khan out of plane | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : अशास्थितीत शाहरूख नाही तर सलमान खानला प्लेनबाहेर फेकणार आमिर खान!!

‘कॉफी विद करण’ या शोमध्ये अलीकडे बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याने हजेरी लावली. ...

करण-अर्जुन आयेंगे...!  भन्साळींच्या  चित्रपटात दिसणार शाहरुख-सलमानची जोडी!! - Marathi News | after zero shahrukh khan and-salman khan may seen together in sanjay leela bhansali next film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण-अर्जुन आयेंगे...!  भन्साळींच्या  चित्रपटात दिसणार शाहरुख-सलमानची जोडी!!

बॉलिवूडमध्ये स्वत:चा दबदबा निर्माण करणारे शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, ही करण-अर्जुनची ... ...

‘भारत’मधून चाहत्यांना मिळणार ‘ही’ ट्रीट; दिग्दर्शकाने टिवटरवरून शेअर केली माहिती - Marathi News | 'Bharat' fans will get this treat; Director shared with Twitter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘भारत’मधून चाहत्यांना मिळणार ‘ही’ ट्रीट; दिग्दर्शकाने टिवटरवरून शेअर केली माहिती

सध्या सलमान खान सध्या आपल्या आगामी ‘भारत’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी ७ जूनला ईदच्या निमित्ताने रिलीज होणार आहे. चित्रपटात प्रेक्षकांना अनेक अ‍ॅक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत. ...

अलिजा अग्निहोत्रीचे होणार ग्रॅण्ड लॉन्चिंग! मामू सलमानचा आहे हा खास प्लान!! - Marathi News | salman khans niece alizeh agnihotri will surely debut soon but not with dabangg 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अलिजा अग्निहोत्रीचे होणार ग्रॅण्ड लॉन्चिंग! मामू सलमानचा आहे हा खास प्लान!!

सलमान खानची भाची अलिजा अग्निहोत्री हिच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. पण आता या डेब्यूची तयारी सुरू झाली आहे. ...

शाहरुख खान आहे सलमान खानपेक्षा दुप्पट श्रीमंत, त्याची मालमत्ता ऐकून तुम्हाला बसेल धक्का - Marathi News | shahrukh khan property is double than salman khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खान आहे सलमान खानपेक्षा दुप्पट श्रीमंत, त्याची मालमत्ता ऐकून तुम्हाला बसेल धक्का

सलमान आणि शाहरुख हे दोघेही तितकेच पॉप्युलर असले तरी सलमान आणि शाहरुखच्या मालमत्तेत दुप्पटीचा फरक आहे. ...

लीक झाला ‘भारत’मधील सलमान खानचा लूक, मेकर्सनी घेतला धसका!! - Marathi News | salman khan look from bharat viral and makers have taken this action | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लीक झाला ‘भारत’मधील सलमान खानचा लूक, मेकर्सनी घेतला धसका!!

‘भारत’मध्ये सलमान खान १० वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे, हे तुम्हाला ठाऊक आहेच. याचपैकी सलमानचा एक लूक लीक होऊन इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. ...

बॉलिवूडला केवळ सलमान खानच्याच चित्रपटांसाठी ओळखले जाऊ नये- नसीरूद्दीन शाह - Marathi News | naseeruddin shah says indian cinema should not be remembered just for salman khan films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडला केवळ सलमान खानच्याच चित्रपटांसाठी ओळखले जाऊ नये- नसीरूद्दीन शाह

समाजासाठी अधिकाधिक प्रगल्भ, उत्तम सिनेमा बनवण्याची जबाबदारी आपली आहे, असे नसीरूद्दीन म्हणाले. ...