२० वर्षांपूर्वी आजच्याच तारखेला करण जोहरने दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. याच तारखेला करणने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट ‘कुछ कुछ होता है’ प्रदर्शित झाला होता. ...
सलमान खान बहीण अर्पिता खानवर जितके प्रेम करतो, त्याच्या कैकपट प्रेम अर्पिताचा मुलगा अहिलवर करतो. होय, या मामा-भाच्याच्या जोडीचे प्रेम चाहत्यांनी अनेकदा पाहिले आहे. ...
सध्या ‘मीटू’चे सोशल वादळ घोंघावत आहे. अनेक सेलिब्रिटींची नावे पुढे येत आहेत. या यादीत आता सलमान खानच्या नावाचीही नोंद झाली आहे. मॉडेल आणि ‘बिग बॉस’ची पूर्व स्पर्धक पूजा मिश्राने सलमान खानने लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. ...
भारती आणि हर्षची जोडी ‘बिग बॉस 12’मध्ये दिसणार, असे जाहिर करण्यात आले होते. गोव्यातील ‘बिग बॉस 12’च्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये या कपलने हजेरी लावली होती. ...