लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या, मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

सलमान खान डेविड धवन यांच्याकडे काम मागायला गेला, तेव्हा धवन यांची होती ही प्रतिक्रिया - Marathi News | When Salman Khan went to ask for a job with David Dhawan, Dhawan's reaction was reciprocated | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान डेविड धवन यांच्याकडे काम मागायला गेला, तेव्हा धवन यांची होती ही प्रतिक्रिया

सलमान खानने त्याच्या स्ट्रगलिंग काळातील काही मनोरंजक किस्से सांगितले. ...

अभिनेता आयुष शर्माने अशाप्रकारे केली सलमान खानची नक्कल - Marathi News | love yatri actor Ayush sharma imitates Salman khan on Dandiya nights | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता आयुष शर्माने अशाप्रकारे केली सलमान खानची नक्कल

आयुष स्टार प्लसवरील दांडिया नाईट्‌समध्ये आपली सहकलाकार वरिना हुसैनसोबत लव यात्रीचे प्रमोशन करताना दिसून येणार आहे. या कार्यक्रमात तो दांडिया खेळणार आहे आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमात त्याने आपला मेहुणा सलमान खानची नक्कल देखील केली आहे. ...

साऊथची ‘ही’ हिरोईन ठरेल का सूरज पांचोलीसाठी ‘लकी’? - Marathi News | Southside Beauty Megha Akash Roped in for Sooraj Pancholi Starrer ‘Satellite Shankar’ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथची ‘ही’ हिरोईन ठरेल का सूरज पांचोलीसाठी ‘लकी’?

ताजी खबर मानाल तर अद्यापही बॉलिवूडच्या हिरोईन्स सूरजसोबत काम करण्यास कचरत आहेत आणि याचमुळे सूरजचा तिसरा आगामी चित्रपट ‘सॅटेलाईट शंकर’साठी साऊथची हिरोईन शोधण्याची वेळ मेकर्सवर आली आहे.  ...

Bigg Boss विषयी एक्स स्पर्धक नमिता कौलने केले अनेक खुलासे, वाचून तुम्हालाही बसेल धक्का - Marathi News | Bigg Boss contestant namita kaul reveals secret about bigg boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss विषयी एक्स स्पर्धक नमिता कौलने केले अनेक खुलासे, वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Bigg Boss या कार्यक्रमातील स्पर्धक निमिता कौलने एक व्हिडिओ नुकताच शेअर करून बिग बॉसच्या घराविषयी अनेक खुलासे केले आहेत.  ...

मी ५ फुटाच्या कुठल्याही ‘खान’चा फॅन नाही! अभिजीत भट्टाचार्य पुन्हा बोलला!! - Marathi News | singer abhijeet bhattacharya on shah rukh khan and salman khan i am not the fan of any 5 feet tall khan superstar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी ५ फुटाच्या कुठल्याही ‘खान’चा फॅन नाही! अभिजीत भट्टाचार्य पुन्हा बोलला!!

अभिजीतने पुन्हा एक नवा वाद ओढवून घेतला आहे, एका इव्हेंटमध्ये बोलताना त्याने सलमान खान आणि शाहरूख खान यांना लक्ष्य केले. ...

'या' कारणामुळे सलमान खान आणि प्रियांका चोप्रा ठरले बॉलीवूडचे ‘ट्रेंडसेटर’! - Marathi News | Salman Khan and Priyanka Chopra are Bollywood trendsetters! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' कारणामुळे सलमान खान आणि प्रियांका चोप्रा ठरले बॉलीवूडचे ‘ट्रेंडसेटर’!

गेल्या वर्षभरात सुपरस्टार सलमान खान आणि प्रियांका चोप्रा सर्वाधिक लोकप्रिय बॉलीवूड सेलेब्स होते असं स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. ...

जॅकलिन फर्नांडिसने अशा पद्धतीने केले 'लवयात्री' सिनेमाचे प्रमोशन - Marathi News | Jacklin Fernandes promoted the movie 'Love Yatri' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॅकलिन फर्नांडिसने अशा पद्धतीने केले 'लवयात्री' सिनेमाचे प्रमोशन

सलमान खानच्या प्रोडक्शनची निर्मिती असलेला चित्रपट 'लवयात्री' ५ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. ...

सलमान खानच्या 'भारत'मध्ये वरुण धवनची एंट्री! - Marathi News | Varun Dhawan's entry in Salman Khan's 'Bharat'! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या 'भारत'मध्ये वरुण धवनची एंट्री!

अभिनेता वरुण धवनची सलमान खान आणि कॅटरिना कैफ स्टाटर 'भारत' सिनेमात एंट्री झाली आहे. भारतमध्ये वरुण कॅमिओ करणार आहे. ...