क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याचे जगभरात चाहते आहेत. परंतु नागपुरातील रूपकिशोरचे सचिनबद्दलचे वेड काही औरच आहे. त्याने सचिनच्या नावाने देशात आणि जगात निघालेल्या वस्तूंचा संग्रह केला आहे. रूपकिशोर महाल परिसरातील एका झोपडीत राहतो. या झोप ...